Shivsena

Shivsena : शिवसेना कुणाची? ठरवण्यासाठी योग्य पुरावे सादर करा विधीमंडळ सचिवांची दोन्ही गटांना नोटीस

394 0

मुंबई : शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं आहे. आता शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आला आहे. शिवसेना कुणाची? ठरवण्यासाठी योग्य पुरावे सादर करा, असे म्हणत विधीमंडळ सचिवांकडून शिंदे-ठाकरेंना नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या पक्षातील विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे पुढील वेळापत्रक ईमेल द्वारे पाठवण्यात आले आहे.

दोन्ही गटांना आपले वर्चस्व सिद्ध करण्याची संधी आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता विधीमंडळाच्या निर्णयाकडे दोन्ही गटांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या आठवड्यात मंगळवारी नोटीस बजावण्यात आली होती. शिंदे-ठाकरेंकडे उत्तर देण्यासाठी अवघा 8 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे.

Share This News

Related Post

खासदार गिरीश बापट गेले….. पण जनसंपर्क कार्यालयातील कामकाज नाही थांबले

Posted by - March 30, 2023 0
खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बापट यांना जाऊन २४ तास उलटत…
Manoj Jarange

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा यु – टर्न लोकसभेबद्दल केली ‘ही’ मोठी घोषणा

Posted by - March 30, 2024 0
जालना : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आवाहन केलं आहे.…

राज्यपाल नियुक्त आमदार निवडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

Posted by - August 18, 2022 0
मुंबई: 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीचा प्रश्न मागील दीड वर्षापासून प्रलंबित असून राज्यपालांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं दिलेल्या यादीला अद्याप…

महिला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळाली तर संधीचं सोनं करून दाखवेन – रुपाली पाटील ठोंबरे

Posted by - March 24, 2022 0
रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढच्या महिला प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. गेल्या…
Sajan Pachpute

Sajan Pachpute : इनकमिंग सुरु ! साजन पाचपुते आज करणार ठाकरे गटात प्रवेश

Posted by - September 4, 2023 0
मुंबई: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते (Sajan Pachpute) हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *