Sharad Pawar

Madha Loksabha : माढ्यामध्ये नवा ट्विस्ट; मोहितेंची एण्ट्री झाल्यास ‘हा’ विश्वासू सोडणार पवारांची साथ?

325 0

माढा : लोकसभा निवडणुकीचं (Madha Loksabha) बिगूल वाजलं आहे. प्रचाराची रणधुमाळीसुद्धा सुरु झाली आहे. सर्व नेत्यांकडून आरोप – प्रत्यारोप यांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्राचं राजकारण माढ्याभोवती फिरतंय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण माढ्याच्या जागेवरून येणारे ट्विस्ट काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. भाजपने माढ्यातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली, यानंतर मोहिते पाटील कुटुंब नाराज झालं. आता धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांना माढ्यातून उमेदवारीदेखील देण्यात येणार आहे. मात्र आता पुन्हा एकदा माढ्याच्या जागेवर नवा ट्विस्ट आला आहे.

काय आहे तो ट्विस्ट?
माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांना मोठा धक्का बसू शकतो. शरद पवारांचे विश्वासू अभय जगताप बंड करू शकतात. आज होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनतंर अभय जगपात त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याचे संकेत अभय जगताप यांच्याकडून देण्यात आले आहेत. काही तासांमध्येच अभय जगताप आपली भूमिका मांडणार आहेत.

शरद पवारांनी माढा लोकसभा मतदार संघातून धैर्यशील मोहितेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढली आहे. रणजीत निंबाळकरांच्या उमेदवारीला महायुतीतील काही नेत्यांनी उघडपणे विरोध केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Junnar Crime : विवाहितेचे झेंगाट सुरु असताना अचानक तिसऱ्याची झाली एंट्री; अन् घडलं भयानक हत्याकांड

Accident News : अहमदनगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Jalgaon News : जळगाव हादरलं ! पत्नी अन् 9 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या अन् पतीचीही आत्महत्या

Share This News

Related Post

दुसरा श्रावणी सोमवार ! परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिरात आकर्षक फुलांची आरास…(VIDEO)

Posted by - August 8, 2022 0
बीड : आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. यानिमित्ताने सकाळपासून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीतील वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी…
Suraj Mandhare

शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! 40 शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे ACB ला पत्र

Posted by - June 6, 2023 0
मुंबई : शिक्षण क्षेत्रातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्यातील 40 शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे पत्र शिक्षण आयुक्त सूरज…
Wardha Loksabha

Wardha Loksabha : वर्ध्यातून लोकसभेसाठी वंचितकडून संभाव्य उमेदवार म्हणून ‘या’ व्यक्तीच्या नावाची घोषणा

Posted by - March 3, 2024 0
वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Wardha Loksabha) जवळ जवळ सर्व पक्षांनी आपल्या संभाव्य उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे.…

‘बेताल ,सत्तापिपासू चंपा’ रुपाली पाटील यांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा

Posted by - May 26, 2022 0
पुणे- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी समाचार घेतला आहे. रूपाली पाटील यांनी चंद्रकांत…

अधिवेशनात रवी राणा यांचा आक्रमक पवित्रा, “मला बोलूद्या नाही तर मी फाशी घेईन”

Posted by - March 7, 2022 0
शाई फेक प्रकरणात राणा यांना अटक होणार होती मात्र न्यायालयाने राणा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. यानंतर आयुक्त…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *