LokSabha

LokSabha : उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! ‘या’ अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

574 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा (LokSabha) निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जिंकण्याचा निर्धार भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपाने उमेदवारी जाहीर केलेला भोजपुरी अभिनेता पवन सिंगने निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपाने शनिवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पवन सिंगचं नाव होतं. त्याला भाजपने पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात सध्या तृणमूल काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत.

नेमके काय म्हणाला पवन सिंग ?
पवन सिंगने एक्सवर पोस्ट शेअर करत आपण निवडणूक लढू शकत नसल्याचं सांगितलं आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे मी आभार मानतो. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवत आसनसोल येथून उमेदवार म्हणून घोषणा केली होती. पण मी काही कारणास्तव आसनसोल येथून निवडणूक लढू शकणार नाही”.

24 तासांमध्ये यु टर्न ?
जेव्हा भाजपाने आसनसोल येथून उमेदवारीची घोषणा केली होती, तेव्हा पवन सिंगने लगेच पोस्ट करत नेतृत्वाचे आभार मानले होते. त्याने लिहिलं होतं की, “मला आसनसोलमधून उमेदवारी दिल्याबद्दल मी भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वातील सर्वांचे आभार मानतो”. तसंच त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं की, “माझा जन्म बंगालमध्ये झाला आहे. तेथील पाणी आणि मीठ माझ्या रक्तात आहे. तिथे मला लोकांचं प्रेम मिळेल आणि जिंकेन”. मात्र आता त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Former Cricket Rohit Sharma Passed Away : माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन

Lady Teacher Died : शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू; ‘त्या’ अवस्थेमध्ये आढळला मृतदेह

Maharashtra Politics : महाराष्ट्रात नितीश कुमारांना मोठा झटका ! ‘या’ नेत्याने दिली पक्षाला सोडचिट्टी

Accident News : लग्नातून परतत असताना 3 जिवलग मित्रांचा करुण अंत

Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही’; सोलापुरमध्ये मराठा समाजाने घेतली शपथ

Buldhana News : धक्कादायक ! रिक्षाच्या भाड्यावरुन पोलीस कर्मचाऱ्याकडून चालकाला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण

Wardha Loksabha : वर्ध्यातून लोकसभेसाठी वंचितकडून संभाव्य उमेदवार म्हणून ‘या’ व्यक्तीच्या नावाची घोषणा

Accident News : उसडी गावाजवळ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

Vasant More and Amol Mitkari

Vasant More : आधी वंचित मध्ये पक्षप्रवेश आता अमोल मिटकरींशी भेट; वसंत मोरे यांच्या भेटीगाठी अजूनही सुरूच

Posted by - April 6, 2024 0
पुणे : पुणे लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वीच अधिकृतरित्या वंचित मध्ये प्रवेश केला. वंचित…

कंगना रणौतचा धाकड २० मे रोजी प्रेक्षकांचे भेटीला, पाहा या सिनेमाचा ट्रेलर (व्हिडिओ)

Posted by - April 30, 2022 0
अभिनेत्री कंगना रणौतचा धाकड चित्रपटाची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यामध्ये कंगना रणौत…

निवडणूक निकालापूर्वीच पाषाणमध्ये अभिनंदनाची बॅनरबाजी; ” जीत सत्याचीच…! आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन… ” वाचा ही बातमी

Posted by - February 2, 2023 0
पुणे : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांचा काही वेळातच निकाल जाहीर होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची…

नवीन वर्ष सगळ्या कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे- प्रशांत दामले

Posted by - April 2, 2022 0
अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत साहित्य गुढीचे पूजन पुणे- मराठी रंगभूमी ही प्रेक्षकांवर अवलंबून असून नाटक उत्तम होणे…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत कोणी – कोणी दिले आपल्या पदाचे राजीनामे

Posted by - October 31, 2023 0
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *