loksabha

Loksabha Elections : उरण विधानसभा मतदारसंघात ३४४ मतदान केंद्रात झाले मतदान साहित्याचे वितरण

209 0

उरण : उरण मतदारसंघातील ३४४ मतदान केंद्रांसाठी मतदान साहित्याचे वितरण जसई येथील डी.बी पाटील मंगल कार्यालयातून २५ टेबलच्या माध्यमातून करण्यात आले. वाटपासाठी १०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या विधानसभा मतदार संघासाठी १ हजार ५२० मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर १ हजार ३२ बॅलेट युनिट, ३४४ कंट्रोल युनिट आणि ३४४ व्हीव्हीपॅट वाटप करण्यात आले आहेत. मतदान अधिकारी व कर्मचारी यांना मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी ४१ एसटी बसेस, २२ मिनी बसेस, २८ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर आणि १ बोट अशी ९६ वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत्त. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्धन कासार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Loksabha Elections : कर्जत विधानसभा मतदारसंघात साहित्य वितरणासाठी ४७ टेबल

Loksabha Elections : पनवेल विधानसभा मतदारसंघात मतदानप्रक्रियेसाठी १२५ वाहनांची व्यवस्था

Maval Loksabha : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रांकडे पथके रवाना

Chatrapati Sambhaji Nagar : मोबाईलच्या दुकानातून ‘इतक्या’ लाखांची रोकड जप्त; छ. संभाजीनगर मध्ये निवडणुकीच्या एक दिवस आधी मोठी कारवाई

Pune Loksabha : पुण्यातील मतदानासाठी 6054 तर इतर 11 मतदारसंघांसाठी 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध; कुठल्या मतदारसंघात किती बॅलेट लागणार

Pune Crime : सिंहगड रोड परिसरात घरफोडी करणारे सराईत अटकेत; आरोपींकडून 19 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

Pune Loksabha : मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास निश्चित केलेले १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य; यादी केली जाहीर

IPL : KKR ला मिळाले प्लेऑफचे तिकीट; प्लेऑफमध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ

Pune Loksabha : पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या 1500 तक्रारींवर केली कार्यवाही

Pune Loksabha : लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार राहणार बंद

Share This News

Related Post

AJIT PAWAR

राष्ट्रवादीच्या फक्त त्याच लोकांना विधानसभेचे तिकीट मिळणार; अजित पवारांचे मोठे वक्तव्य

Posted by - June 4, 2023 0
मुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा सोमवारी वाढदिवस आहे, या निमित्ताने नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार पोस्टरबाजी…
Nawab Malik

Nawab Malik : नवाब मलिकांना मोठा दिलासा ! ‘त्या’ प्रकरणी नियमित जामीन अर्ज मंजूर

Posted by - September 12, 2023 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोहित कंबोज…

आता पुढचा नंबर अनिल परब यांचा – किरीट सोमय्या (व्हिडीओ)

Posted by - April 1, 2022 0
पुणे- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला असून मुश्रीफांची बेनामी मालमत्ता जप्त करावी अशी…

वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी कडक उपाययोजना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - March 24, 2023 0
मुंबई : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी अद्ययावत आयटीएम्स यंत्रणा बसविण्यात येत असून वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे…

विश्लेषण : कसबा,चिंचवडची पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपासाठी का आहे प्रतिष्ठेची ?

Posted by - February 23, 2023 0
भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकांची घोषणा 18…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *