Modi And Shah

Loksabha Elections : पंतप्रधान मोदी, शाह महाराष्ट्रात फुंकणार प्रचाराचं रणशिंग; ‘या’ 2 मतदारसंघातून करणार सुरुवात

440 0

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेकमधून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा 10 एप्रिलला रामटेकला होणार आहे. 14 एप्रिलला पंतप्रधान नागपूरमध्ये दिक्षाभूमीला अभिवदान करतील, यानंतर त्यांची चंद्रपूरमध्ये जाहीर सभा होणार आहे.

पहिल्या टप्प्यात 5 जागांवर मतदान
महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात पाच जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर आणि चंद्रपूरचा समावेश आहे. 19 एप्रिलला या पाच मतदारसंघात पहिल्या टप्प्यासाठीचं मतदान पार पडणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Urfi Javed : हाय गर्मी ! म्हणत एअरपोर्टवर उर्फीने काढले कपडे

Jalgaon News : विजेचा धक्का लागल्याने 11 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sassoon Hospital : उंदीर चावल्यामुळे तरुणाचा मृत्यू; ससूनमधील धक्कादायक प्रकार

Pune News : स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इतिहासाला देण्यात आला उजाळा

Gadchiroli News : गडचिरोलीत सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई; 8 माओवादी ठार

Shirpur Police : पावणेतीन लाखांची अवैध दारू जप्त; शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई

Loksabha Election: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; 40 दिग्गजांचा समावेश

Heena Gavit : चर्चेतील महिला : हीना गावित

Water Supply : गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा असणार बंद; महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे केले आवाहन

Sangli Accident : सांगलीमध्ये भीषण अपघात ! 4 ऊसतोड मजूरांचा जागीच मृत्यू

Chandrakant Patil : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

Uttanasana : उत्तानासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Prajakta Mali

Prajakta Mali : मन वेडे गुंतले; म्हणतं प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोनं वेधले चाहत्यांचे लक्ष

Posted by - September 10, 2023 0
मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचे (Prajakta Mali) लाखो चाहते आहेत. प्राजक्ता ही सध्या तीन अडकून सीताराम या…
Patthe Bapurao

Patthe Bapurao : लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जीवनावर सिनेमा येणार; ‘हे’ कलाकार साकारणार मुख्य भूमिका

Posted by - October 15, 2023 0
मुबई : आजकाल सगळीकडे बायोपिक काढण्याचा नवा ट्रेंडच सुरु झाला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांच्या आयु्ष्यावर चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत.…
Viral Video

Viral Video : गुलाबी शरारा फेम ‘त्या’ शिक्षिकेने राम लल्लाच्या गाण्यावर धरला विद्यार्थांसोबत ठेका

Posted by - January 20, 2024 0
मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. देशभरात सर्वत्र 22 जानेवारीची जोरदार तयारी सुरु…

वेदांता-फॉक्सकॉनसंदर्भात फडणवीसांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ! अतुल लोंढे

Posted by - November 2, 2022 0
मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. हा प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गुजरातमध्ये गेला आहे…

तुरुंगात पडल्याने नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर, जेजे रुग्णालयात दाखल

Posted by - May 2, 2022 0
मुंबई- मंत्री नवाब मलिक तुरुंगात पडल्यामुळे त्यांना स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मलिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *