Loksabha Election

Loksabha Election : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

152 0

देशभरात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून देशात 88 तर राज्यात 8 मतदारसंघात मतदान होणार आहे. राज्यात आज विदर्भातले बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान सुरु झाले आहे. देशाचे लक्ष लागून असलेल्या केरळ मधील वायनाड मतदारसंघात आज मतदान सुरु झाले आहे.

मतदान केंद्र अधिकारी आणि सर्वच यंत्रणा सज्ज

दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20, कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 8, मध्य प्रदेशातील 6, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 3 आणि जम्मू-काश्मीर आणि त्रिपुरामधील 1 जागांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे. याशिवाय मणिपूरचा 1 भाग म्हणजे मणिपूर बाह्य सीटचा देखील समावेश आहे. लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र सकाळी 6 वाजता मॉक पोलला सुरुवात होऊन ईव्हीएम व्यवस्थित काम करतंय की नाही हे यातून तपासण्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यात राज्यात ‘या’ ठिकाणी होणार मतदान

बुलढाणा- प्रतापराव जाधव (शिवसेना) विरुद्ध नरेंद्र खेडेकर (उबाठा)
अकोला- अनूप धोत्रे (भाजप) विरुद्ध अभय पाटील (काँग्रेस) विरुद्ध प्रकाश आंबेडकर (वंचित)
अमरावती- नवनीत कौर राणा (भाजप) विरुद्ध बळवंत वानखडे (काँग्रेस) विरुद्ध आनंदराज आंबेडकर (रिपब्लिकन सेना) विरुद्ध दिनेश बूब (प्रहार)
वर्धा- रामदास तडस (भाजप) विरुद्ध अमर काळे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
यवतमाळ- वाशिम- राजश्री पाटील (शिवसेना) विरुद्ध संजय देशमुख (उबाठा)
हिंगोली- बाबूराव कदम कोहळीकर (शिवसेना) विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर (उबाठा) शिवाजी जाधव (भाजप बंडखोर)
नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजप) विरुद्ध वसंतराव चव्हाण (काँग्रेस)
परभणी- महादेव जानकर (राष्ट्रवादी) विरुद्ध संजय जाधव (उबाठा)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचा वचननामा जाहीर; केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

Devendra Fadanvis : महाआघाडीकडे विकासाची दृष्टी नाही : देवेंद्र फडणवीस यांची टीका

Murlidhar Mohol : भव्य शक्तिप्रदर्शनात मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज दाखल

Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात आली ‘ही’ मोठी अपडेट

Dhule Accident : कारची धडक बसल्याने भावा-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

Sankarshan Karhade : राजकारणावर आधारित संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ खास पोस्ट चर्चेत

Mumbai Crime : मुंबई हादरली ! सख्या भाऊ बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

Code Of Conduct : मोदी आणि राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग! निवडणूक आयोगाने घेतली दखल

Narayan Rane : ही माझी शेवटची निवडणूक: नारायण राणेंची मोठी घोषणा

Sangli Loksabha : माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर प्रचारादरम्यान दगडफेक

Share This News

Related Post

Congress

Congress : विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून ‘या’ 4 नेत्यांच्या नावाची चर्चा

Posted by - July 16, 2023 0
मुंबई : काँग्रेसच्या (Congress) गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या (Congress) दुसऱ्या फळीतील नेत्याची वर्णी…
Sharad-Pawar-vs-Ajit-Pawar

‘राष्ट्रवादी कुणाची’; केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणीला सुरुवात

Posted by - October 6, 2023 0
आज निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबतची पहिली सुनावणी पार पडत आहे सुनावणीला आता सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही…

“माझं विधान मराठा समाजाला खटकलं असेल तर मी मराठा समाजाची माफी मागतो…!” – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

Posted by - September 26, 2022 0
पुणे : काल एका जाहीर सभेत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले, कि या सरकारच्या काळात मराठा आरक्षण मिळणारच, पण मराठा…

नारायण राणे यांचे ट्विट, ‘शाब्बास एकनाथजी… नाही तर तुझा आनंद दिघे झाला असता’

Posted by - June 21, 2022 0
मुंबई- स्वतः शिवसेनेतून बाहेर पडलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या भूमिकेत असलेल्या एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले…
Breaking News

Breaking News ! राज्यातील सत्तासंघर्षाबाबतची महत्त्वाची सुनावणी 1 ऑगस्ट ऐवजी आता ‘या’ दिवशी होणार

Posted by - July 31, 2022 0
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत महत्त्वाची सुनावणी 1 ऑगस्ट ऐवजी आता 3 ऑगस्टला होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या पीठासमोर ही सुनावणी देण्यात आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *