Loksabha Election : अखेर ठाकरेंचं ठरलं ! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी होणार जाहीर

390 0

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election) साठी ठाकरेंचे उमेदवार ठरले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवाऱ्यांची यादी तयार झाली आहे. महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा कायम असताना मात्र उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाऱ्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना म्हणजे ठाकरे गट 20 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट 10 आणि काँग्रेस 16 अशा जागा लढविणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशातच उद्धव ठाकरेंची पहिली यादी तयार झाली असून ती उद्या सामनातून जाहीर करण्यात येणार आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली आहे.

शिवसेनेचे संभाव्य उमेदवार
1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
2) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई
3) उत्तर पूर्व मुंबई – संजय पाटील
4) उत्तर पश्चि मुंबई – अमोल किर्तीकर
5) उत्तर मुंबई – तेजस्वी घोसाळकर / विनोद घोसाळकर
6) ठाणे – राजन विचारे
7) कल्याण – केदार दिघे
8) पालघर – भारती कामडी किंवा सुधीर ओझरे
9) रायगड – अनंत गिते
10) रत्नागिरी – सिंधुदुर्ग – विनायक राऊत
11) मावळ – संजोग वाघिरे पाटील
12) सांगली – चंद्रहार पाटील
13) नाशिक – विजय करंजकर
14) संभाजीनगर – चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे
15) परभणी – संजय जाधव
16) हिंगोली – नागेश आष्टीकर
17) धाराशिव – ओमप्रकाश राजेनिंबाळकर
18) बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
19) यवतमाळ वाशिम – संजय देशमुख
20) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
21) जळगाव – ललिता पाटील किंवा हर्षल माने
22) हातकणंगले – राजू शेट्टींना पाठिंबा

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ujjain Fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गर्भगृहाला भीषण आग

Ram Satpute : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! राम सातपुतेंना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर

Share This News

Related Post

Ravikant Tupkar

Onion Export Tax : कांद्यावरील 40 % निर्यात शुल्क मागे घ्या,अन्यथा केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या दिल्लीतील घरात कांदा फेकणार : रविकांत तुपकरांचा इशारा

Posted by - August 22, 2023 0
बुलढाणा : केंद्र सरकारने कांद्यावर 40 % निर्यात कर (Onion Export Tax) लादून आणखी एक शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे.…
Suicide

स्वतःचा फोटो स्टेटसवर ठेवून स्वतःला श्रद्धांजली वाहत तरुणाची आत्महत्या

Posted by - May 5, 2023 0
कोल्हापूर : आजकाल तरुणाईमध्ये आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. थोडे काही बिनसले तरी नैराश्यात जाऊन आत्महत्या करत असतात. अशीच आत्महत्येची…

मशिदींवर काढून भोंगे करू नका तुम्ही सोंगे ; रामदास आठवले यांचा कवितेतून राज ठाकरेंना टोला 

Posted by - April 23, 2022 0
आधी गुढीपाडव्याच्या सभेत त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरे यांनी मशिंदीवरील भोंगे ३ मे पर्यंत उतरवा, नाहीतर मनसे दुप्पट आवाजात हनुमान…

कसब्याची चर्चा काही थांबेना ! रुपाली पाटलांनी घेतलेल्या भूमिकेवर तृप्ती देसाईंनी उघडलं तोंड… पाहा VIDEO

Posted by - December 28, 2022 0
पुणे : दादागिरीची आणि शिवराळ भाषा करणाऱ्यांना राष्ट्रवादी तिकीट देईल, असं मला तरी वाटत नसल्याचा आरोप करत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष…

“भाजपचेही मी आभार मानते, माझाही ध्यास अंधेरीचा विकास…”- ऋतुजा लटके

Posted by - October 17, 2022 0
मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकी मधून भाजपने अखेर माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान ही निवडणूक भाजपने लढू नये,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *