raj-thackeray

Raj Thackeray : राज ठाकरेंचा महायुतीच्या बॅनरवरील फोटो पाहून मनसैनिकांनी केली ‘ही’ मागणी

383 0

मुंबई : गुढीपाडव्याच्या पक्ष मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. स्वत: चा आब राखून महायुतीमधील उमेदवारांचा प्रचार करा अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.मात्र, महायुतीच्या बॅनरवर राज ठाकरे यांचा फोटो पाहून मनसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
भाजप आणि मनसेत राज ठाकरे यांच्या फोटोवरून नवा वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांचा फोटो बॅनरवर सन्मानजनक ठिकाणी लावा, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे. मनसे सरचिटणीस नयन कदम यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना यावरुन सुनावले आहे. महायुतीत सन्मानजनक वागणूक देण्याची विनंती त्यांनी केली. सन्मानजनक फोटो असला पाहिजे. महायुतीच्या संकल्प मेळाव्याच्या बॅनरवरून मनसेने नाराजी व्यक्त केली. बॅनरवर फोटो लावायचा असेल तर सन्मानजनक ठिकाणी लावा अन्यथा लावु नका, असं मनसेने म्हटलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sangli Loksabha : भाजपची अवस्था काँग्रेससारखी व्हायला वेळ लागणार नाही; ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

Bournvita : बोर्नव्हिटाला हेल्थ ड्रिंक प्रकारातून काढून टाकावे; सरकारने ई कॉमर्स कंपन्यांना दिले आदेश

Raj Thackeray : महायुतीचा प्रचार कसा करायचा? राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

Murlidhar Mohol : यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी : मुरलीधर मोहोळ

Narayan Rane : भाजपमध्ये येण्याची ऑफर फडणवीसांनी कशी दिली? नारायण राणेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

Share Market : गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी शेअर मार्केट राहणार बंद; स्वतंत्र पत्रक जारी

Pune News : पुण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला ‘हा’ बदल

Terror Attack In Sydney : सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला ! अनेक लोकांनी गमावला जीव

Madha Loksabha : माढ्यामध्ये नवा ट्विस्ट; मोहितेंची एण्ट्री झाल्यास ‘हा’ विश्वासू सोडणार पवारांची साथ?

Junnar Crime : विवाहितेचे झेंगाट सुरु असताना अचानक तिसऱ्याची झाली एंट्री; अन् घडलं भयानक हत्याकांड

Accident News : अहमदनगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Jalgaon News : जळगाव हादरलं ! पत्नी अन् 9 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या अन् पतीचीही आत्महत्या

Share This News

Related Post

Accident News

Accident News : नियतीने डाव साधला ! बहिणीला सोडून घरी परतताना महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 16, 2023 0
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील जाणवली रतांबी व्हाळ येथे मुबंई गोवा महामार्गावर भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातामध्ये…

भोंगा, दंगा, पंगा आणि जातीय तेढ यापासून दूर रहा; पुणे पोलिसांचं कवितेतून आवाहन

Posted by - May 4, 2022 0
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बाबत राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपत असून याच मुद्द्यावरून…
Congress

Congrress : ‘हा’ काँग्रेस नेता 6 वर्षांसाठी निलंबित; नाना पटोलेंची मोठी कारवाई

Posted by - June 12, 2024 0
मुंबई : काँग्रेस नेते तसेच माजी आमदार नारायणराव मुंडे यांना काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी…

आता मिथेनॉल निर्मिती करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन

Posted by - June 5, 2022 0
जगातील अनेक देशांत मिथेनॉलवर ट्रक चालतात तर भारतात देखील आता आसाममध्ये कोळशापासून मिथेनॉल निर्मिती सुरू झाली असून मिथेनॉलचा दर २४…

नदी सुधार प्रकल्पामुळे मुळा -मुठा नदीची सुमारे १६ फूट पूर पातळी भविष्यात वाढण्याची शक्यता- सारंग यादवाडकर

Posted by - March 19, 2022 0
नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे मुळा -मुठा नदीची सुमारे १६ फूट पूर पातळी भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *