Sambhaji Raje

Loksabha Election 2024 : संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार

462 0

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असतानाच संभाजी राजे छत्रपती यांनी मोठी घोषणा केली आहे. संभाजी राजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. छत्रपती संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष राज्यात कोणतीही निवडणूक लढणार नाही असं संभाजी राजे यांनी जाहीर केलं आहे. कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज यांना जाहीर झाली आहे. त्यांच्या प्रचारात 100 टक्के उतरणार असल्याचं संभाजी राजे यांनी म्हटलंय. माझ्यासाठी माझे वडिलच सर्वस्व आहेत, वडिलांसाठी आपण निवडणूक रिंगणातून माघार घेत असल्याचं संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे.

कोल्हापूरातून शाहू महाराज निश्चित
कोल्हापूर मतदारसंघातून शाहू महाराज हेच महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालं आहे. कोल्हापूर लोकसभेची जागा शाहू महाराज छत्रपती यांनी लढवावी याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवेसना ठाकरे गटात एकमत आहे. मात्र कोणत्या पक्षाच्या चिन्हावर शाहू महाराजांनी ही जागा लढवावी हे अद्याप निश्चित झाले नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड हादरलं ! ठाकरे गटाच्या ‘या’ विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या

Solapur News : कामावर जायला निघाला अन् मरणाच्या दाढेत गेला; मृत्यूचा थरारक Video आला समोर

Loksabha Elections 2024 : भाजप महाराष्ट्रातून किती जागा लढणार? संभाव्य यादी आली समोर

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

Shivsena : शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला होणार

Trikonasana : त्रिकोणासन करण्याचे काय आहेत अद्भुत फायदे ?

Share This News

Related Post

Maratha Reservation

Maratha Reservation : ‘ट्रॅप रचणाऱ्यांबाबत गौप्यस्फोट करणार’ जरांगें पाटलांनी केली मोठी घोषणा

Posted by - January 24, 2024 0
पुणे : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा (Maratha Reservation) आजचा पाचवा दिवस आहे. जरांगे आज पुण्यातल्या खराडीमधून लोणावळ्याकडे रवाना होतील.…
hasan mushrif

Loksabha Elections : मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापुरातील कागल मध्ये बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 7, 2024 0
तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी सकाळी 8 वाजता बाहेर पडून आपल्या…
Accident News

Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 24, 2023 0
सोलापूर : राज्यात अपघाताचे (Accident News) प्रमाण वाढतानाच दिसत आहे. सोलापूरमधून अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना…

ब्रेकिंग !! अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक, कोणत्या प्रकरणात झाली अटक ?

Posted by - February 23, 2022 0
मुंबई- महाविकास आघाडीमधील एकेक मंत्र्यावर, नेत्यांवर इडीची कारवाई झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा नंबर लागला आहे. 1993च्या…
Crime

गुन्हेगार आणि जवानांच्यात चकमक; दोन जवानांचा मृत्यु

Posted by - February 12, 2023 0
झारखंड देवघर येथे एका चकमकीत मासळी व्यावसायिकाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. या हल्यामागचे कारण खंडणी व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *