Modi And Amit Shah

Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का; ‘या’ केंद्रीय मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा

462 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सगळीकडे लोकसभेचे (Loksabha Election 2024) वारे वाहू लागले आहे. भारतात सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारमधील मंत्री आणि चिराग पासवान यांचे काका पशुपति कुमार पारस यांनी मंत्रिपदाची राजीनामा दिला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याची घोषणा केली.

काय म्हणाले पशुपति कुमार पारस ?
मी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे. एवढे दोन शब्द बोलून ते उभे राहिले. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेवढे बोलायचे होते तेवढे बोलले असं म्हणत त्यांनी प्रश्न-उत्तरे टाळली. आता मी पक्षातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कार्यकर्त्यांसोबत बसून त्यांच्याशी चर्चा करून भविष्यातील राजकारण ठरवणार आहे, असं बोलून पशुपति पारस निघून गेले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jyoti Mete : ज्योती मेटे पुण्यात शरद पवारांच्या भेटीला; बीडमधून उमेदवारी मिळणार?

Cricketers : ‘या’ भारतीय क्रिकेटर्सनी निवृत्तीनंतर राजकारणात आजमावले नशीब

BCCI : आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लागली लॉटरी; BCCI ने दिले ‘हे’ मोठे गिफ्ट

Vasant More : मी तेव्हाच मनसे सोडणार होतो: वसंत मोरेंनी केला मोठा गौप्यस्फोट

Pune News : आगामी काळात रा.स्व. संघ ‘पंच परिवर्तन’ सूत्रावर आधारित काम करणार प्रांत संघचालक प्रा. सुरेश जाधव

Pune Crime News : मुलीवरून 2 मित्रांमध्ये झाला वाद; गैरसमजातून मित्राने उचलले ‘हे’ पाऊल

Kolhapur Crime News : कोल्हापूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा; पोलिसांसमोरच केली दगडफेक

Dandasana : दंडासन म्हणजे काय ? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

jofra archer

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! जोफ्रा आर्चर IPLमधून बाहेर; तर ‘या’ खेळाडूची झाली एंट्री

Posted by - May 9, 2023 0
मुंबई : यंदाच्या आय़पीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians)आपल्या फॉर्मला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. एकीकडे कर्णधार रोहित शर्माचा (Rohit…

#PUNE : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोठे स्पष्टीकरण

Posted by - February 3, 2023 0
पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोठे स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले…

OBC Reservation Creditism : महाविकास आघाडीने ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये – चंद्रकांतदादा पाटील

Posted by - July 20, 2022 0
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही महाविकास आघाडी सरकारने तिहेरी चाचणी पूर्ण करण्यासाठी काम केले नाही म्हणून राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण…
Mohammed Shami

Mohammed Shami : ‘माझ्या लेकीला भेटू देत नाही…’, मोहम्मद शमीचा पत्नीवर खळबळजनक आरोप

Posted by - February 9, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि अर्जुन पुरस्कार विजेता मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आपली पत्नी हसीन…

वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का… ; अखिलेश यादव यांचं सूचक ट्विट

Posted by - March 10, 2022 0
देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारं राज्य असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. पाच राज्यांच्या निवडणूक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *