Loksabha 2024

Loksabha 2024: महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात यंदा तब्बल 250+ उमेदवार?

402 0

मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भात मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या घडामोडींच्या (Loksabha 2024) पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. जरांगेवर झालेला कथित अन्याय आणि त्यांची विशेष तपास पथकाकडून म्हणजेच एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाणार असल्याने नाराज झालेल्या मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक दोन नाही तर तब्बल 250 हून अधिक उमेदवार उतरवण्यात येणार आहेत.

अर्धापूरमधील पिंपळगाव (महादेव) या गावातील ग्रामपंचायतीत संमत झालेल्या ठरावातून ही सारी गोष्ट सुरु झाली. या गावातील 10 तरुणांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला. यामधूनच प्रेरणा घेत आता अर्धापूर तालुक्यातून तब्बल 250 हून अधिक मराठा तरुणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं ठरलं आहे. राज्य सरकारविरुद्धचा असंतोष व्यक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vasai News : धक्कादायक ! वसईत स्कूल बसने दोन मुलींना चिरडलं

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद ‘या’ जागांवर अजूनही एकमत नाही

Gautam Gambhir Quit Politics: PM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा….; गौतम गंभीरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Manoj Jarange : जरांगे पाटलांची प्रकृती अचानक खालावली; डॉक्टरांचं पथक मध्यरात्री अंतरवालीत दाखल

Weather Update : राज्यात आज पावसाची दाट शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Vrikshasana : वृक्षासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Congress

Congress : विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून ‘या’ 4 नेत्यांच्या नावाची चर्चा

Posted by - July 16, 2023 0
मुंबई : काँग्रेसच्या (Congress) गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या (Congress) दुसऱ्या फळीतील नेत्याची वर्णी…

काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरलेला दिसत नाही का म्हणून भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरायची वेळ

Posted by - March 22, 2024 0
*काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरलेला दिसत नाही का म्हणून भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरायची वेळ आली -गौरव बापट पुणे: ता…
Raj Thackery

‘हिंदू धर्म इतका कमकुवत आहे का?’ राज ठाकरेंनी त्र्यंबकेश्वर वादावरुन फटकारलं

Posted by - May 20, 2023 0
नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) मधील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) घडलेल्या प्रकाराबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj…

कल्याणमधील ‘मी शिवसेना बोलतेय’ या देखाव्यास अखेर हिरवा कंदील ! काही अटी-शर्तींसह कोर्टाची परवानगी…

Posted by - September 3, 2022 0
कल्याण : कल्याणमधील एका गणेश मंडळांनं साकारलेल्या ‘मी शिवसेना बोलतेय’ या वादग्रस्त देखाव्याला न्यायालयानं काही अटी-शर्तींसह सादर करण्यास परवानगी दिली.…

देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी ; अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी

Posted by - August 19, 2022 0
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *