Sanjay Raut

Sanjay Raut : लोकसभेत मविआ 48 पैकी ‘एवढ्या’ जागा जिंकेल; संजय राऊतांनी वर्तवले भाकीत

449 0

मुंबई : 2024 या लोकसभा निवडणुकीला (Loksabha) सुरुवात झाली असून देशात या निवडणुका 7 टप्प्यात घेतल्या,जाणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये होणार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि दिल्ली ही चार राज्य निर्णायक ठरतील. त्यात महाराष्ट्राचा वाटा निर्णायक ठरेल, महाराष्ट्रात महाविकास आघाडी 48 पैकी 35 प्लस जागा जिंकेल असे भाकीत संजय राऊत यांनी वर्तवले आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?
युती म्हटली की एखाद दुसऱ्या जागेवरुन वाद होतो. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की हा मतदार संघ आपल्याला सुटवा असं वाटतं आणि प्रत्येकाला वाटतं की इथे आमचीची ताकद आहे. त्या कार्यकर्त्यांच्या भावनाही महत्त्वाच्या आहेत. शिवसेनेसाठी मुंबई महत्त्वाची आहे, शिवसेना मुंबईत चार जागा लढणार आहे असं सांगत संजय राऊत यांनी या जागा आपल्याच असल्याचं ठणकावलं आहे.

नारायण राणेंना दिला इशारा
दरम्यान, खासदार संजय राऊतांनी राणेंना थेट इशारा दिला आहे. दोन महिन्यात आमची सत्ता येतेय. सत्ता आल्यावर नारायण राणे तिहार जेलमध्ये असतील, त्यांच्या सर्व बंद झालेल्या फाईल उघडणार असा इशारा राऊतांनी दिला आहे. ठाकरे बाप-बेटे जेलमध्ये जातील अशी टीका नारायण राणेंनी केली होती त्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली प्रसिद्ध युवा उद्योजक पुनीत बालन यांची सदिच्छा भेट

Raj Thackeray : नक्की काय घडलंय, काय घडतंय… प्रत्यक्ष बोलायचंय; राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर रिलीज

Archana Patil : चर्चेतील चेहरा : अर्चना पाटील

Jammu and Kashmir: उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 दशतवाद्यांना कंठस्थान

Congress Manifesto : काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यातून केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

Ashutosh Sharma : युवराज सिंहचा ‘तो’ विक्रम मोडणारा आशुतोष शर्मा यंदाच्या IPL मध्ये झळकला

Pune News : ‘वंचित’च्या संतप्त कार्यकर्त्यांनी फोडले पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय

Pune Police: खळबळजनक! पुणे पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Suresh Mhatre : तब्बल 7 वेळा पक्ष बदललेल्या बाळ्या मामांचे विजयी होण्याचे स्वप्न यंदा पूर्ण होणार का?

Pass Away : क्रीडा विश्वावर शोककळा ! ‘या’ महिला कर्णधाराचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन

Maharashtra Politics : लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पवारांच्या ‘या’ शिलेदारावर करण्यात आली कारवाई

Malegaon News : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

RBI : निवडणुकीच्या तोंडावर RBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Siddhasana : सिद्धासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Gadchiroli Murder Case

Gadchiroli Murder Case : गडचिरोलीतील ‘त्या’गूढ हत्येचं रहस्य उलगडलं; ‘या’ कारणामुळे सुनेनंच घडवून आणलं हत्याकांड

Posted by - October 18, 2023 0
गडचिरोली: गडचिरोलीमधील (Gadchiroli Murder Case) महागाव येथील एकाच परिवारातील पाच व्यक्तींच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यास गडचिरोली पोलीसांना यश आलं आहे. या…
Ajit And Sunetra Pawar

Shikhar Bank Loan Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट

Posted by - April 24, 2024 0
पुणे : शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणी (Shikhar Bank Loan Case) अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह इतर आरोपींना क्लीन चीट…

औरंगाबादमध्ये पती पत्नीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ

Posted by - May 23, 2022 0
औरंगाबाद- एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता शहराच्या पुंडलिकनगर भागात राहत्या घरात पती-पत्नीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून…
Pune News Accident

Pune News Accident: आई – वडिलांचा आधार हरपला ! मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून घरी जाताना काळाने केला घात

Posted by - August 7, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना (Pune News Accident) घडली आहे. यामध्ये मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून रात्री दुचाकीवरून घरी…

नवनीत राणा व रवी रणा यांच्यावर गुन्हा दाखल करा ; काँग्रेसच्या संगिता तिवारी यांची मागणी

Posted by - April 24, 2022 0
राज्यात सध्या हनुमान चालीसावरून राजकारण तापले असताना मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणारच असा आक्रमक पवित्रा घेणाऱ्या राणा दाम्पत्याला काल खार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *