Prakash Ambedkar

Loksabha : वंचितकडून लोकसभेसाठीची 5 वी यादी जाहीर

298 0

मुंबई : महाराष्ट्रात येत्या 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha) मतदानाला सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष प्रचाराला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर विविध उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. यादरम्यान आता वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात वंचित बहुजन आघाडीकडून 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

या यादीत आधीच्या यादीप्रमाणेच समाजातील सर्व जाती-जमातींना स्थान देण्यात आले आहे. तसेच या यादीतील लोकसभा उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जात नमूद करण्यात आली आहे. या यादीत प्रामुख्याने रायगड, उस्मानाबाद, जळगाव, पालघर, भिवंडी आणि मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या पाचव्या यादीतील लोकसभेचे उमेदवार
रायगड – कुमुदिनी रविंद्र चव्हाण
उस्मानाबाद- भाऊसाहेब रावसाहेब अढळकर
नंदूरबार – हनुमंत कुमार मनराम सुर्यवंशी
जळगाव – प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा
दिंडोरी – गुलाब मोहन बर्डे
पालघर – विजया दहिकर म्हात्रे
भिवंडी – निलेश सांबरे
मुंबई उत्तर – बीना रामकुबेर सिंग
मुंबई उत्तर पश्चिम – संजीव कुमार अप्पाराव कलोकोरी
मुंबई दक्षिण मध्य – अब्दुल हसन खान

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : अजित पवारांनी दुसऱ्यांदा शरद पवारांसोबत ‘त्या’ बैठकीला येणं टाळलं

Posted by - September 15, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा एका बैठकीच्या निमित्ताने एकत्र…

जितेंद्र आव्हाड प्रकरण : शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन; “राजकीय हेतूने अशा कारवाया टाळाव्यात..! वाचा सविस्तर

Posted by - November 15, 2022 0
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड ढवळून निघाल आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकरणामुळे ते शांत होण्याचं नाव…

पुढची पत्रकार परिषद थेट ईडीच्या कार्यालयासमोर !, संजय राऊत यांचा इशारा

Posted by - February 9, 2022 0
मुंबई- पुढची पत्रकार परिषद थेट ईडीच्या कार्यालयासमोर घेऊन ईडीच्या घोटाळ्याचं कशा पद्धतीनं कामकाज चालतंय या साऱ्याचा पर्दाफाश करु असा इशारा…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाषाण भागातील विविध विकास कामांचं उद्घाटन

Posted by - April 9, 2022 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाषाण भागातील निम्हण मळा ते आयव्हरी इस्टेट ३० मीटर रस्त्याच्या कामाचे तसेच स्मशानभूमी नूतनीकरण आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *