Smita Wagh

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : जळगाव मधून स्मिता वाघ विजयी

103 0

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं होतं. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडल्या.

आताच हाती आलेल्या निकालानुसार जळगावचे भाजपच्या स्मिता वाघ या विजयी झाले आहेत. तर त्यांच्या विरुद्ध कारण पवार यांना ठाकरे गटा कडून उमेदवारी देण्यात आली होती.

Share This News

Related Post

अखेर ठरलंच! पुणे महागरपलिकेची अंतिम प्रभाग रचना ‘या’ दिवशी होणार जाहीर

Posted by - May 10, 2022 0
सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं कंबर कसली असून…

अखेर सत्यजित तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन ! नाशिक मतदार संघातून ‘या’ उमेदवाराच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी मैदानात

Posted by - January 19, 2023 0
लवकरच विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान नाशिक मतदार संघाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीने एक मोठा निर्णय…

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; २ फेब्रुवारीला मतमोजणी

Posted by - January 30, 2023 0
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच  मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य…

तो मी नव्हेच ! ‘आप’ल्याला यामध्ये ओढू नका’ अभिनेता संदीप पाठक यांनी का केले स्पष्ट?

Posted by - March 22, 2022 0
मुंबई- सध्या मराठी अभिनेता संदीप पाठक चर्चेत आला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर पंजाब राजकारणात चाणक्य म्हणून ज्यांची राजकारणात…
Ajit Pawar

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात संधी नाही? सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी प्रमुख नेत्यांच्या बैठकीला सुरुवात

Posted by - June 9, 2024 0
नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून आज सायंकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनाचा शपथविधी समारोह पार पडणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *