Ajit Pawar

Ajit Pawar : ‘जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी

580 0

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याच्या राजकारणाला एक वेगळेच वळण मिळाले. लोकसभेच्या निवडणूक तोंडावर आल्या असताना अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या मागणीने भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला हव्यतात अशी मागणी अजित पवार गटाने केली आहे.

सत्तेत आम्ही समसमान वाटेकरी : अजित पवार गट
दरम्यान जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला हव्या अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे. सत्तेत आम्ही समसमान वाटेकरी आहोत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. महायुतीतील जागा वाटपासंदर्भात अजित पवार गटाने आपली भूमिका स्पष्ठ केली आहे. सध्या महाराष्ट्रात अजित पवार गटाचे 4 खासदार तर शिंदे गटाचे 13 खासदार आहेत.

आज संध्याकाळी देवगिरी निवासस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक होणार आहे. आगामी काळात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Bhandara Crime : भंडारा हादरलं ! बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भावाने मर्यादा ओलांडत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Neel Nanda : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे निधन

Ajit Pawar : अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune News : श्रद्धेय अटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी सदैव नम्र असावे! : चंद्रकांत पाटील

Matang : मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणे गरजेचे – रमेश बागवे

IND W Vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

Pune News : कलाकार कट्टा परिसरात ख्रिसमस जल्लोषात साजरी

Amol Kolhe : ‘तुम्ही पालकमंत्री असताना..’ अमोल कोल्हेंचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

Pune Crime : पुणे हादरलं ! विवाहितेची शेततळ्यात बूडवून निर्घृणपणे हत्या

Ajit Pawar : प्रत्येकाचा काळ…; अजितदादांची शरद पवारांवर नाव न घेता टीका

Chandrakant Patil : कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! – चंद्रकांत पाटील

Share This News

Related Post

दोन वर्षानंतर प्रथमच बारावी बोर्डची ऑफलाईन परीक्षा

Posted by - March 4, 2022 0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यातील 9,635 परीक्षा केंद्रावर…
Sudhir More

Sudhir More : मुंबई हादरली ! उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक सुधीर मोरेंची धावत्या लोकलखाली आत्महत्या

Posted by - September 1, 2023 0
मुंबई : मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक सुधीर मोरे (Sudhir More) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला.…

समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - December 9, 2022 0
मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

विधानपरिषद निवडणुकीचा पूर्ण निकाल ; वाचा सविस्तर कुणाला किती मतं मिळाली?

Posted by - June 20, 2022 0
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे…
Nanded News

Nanded News : खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या मित्रांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 2, 2023 0
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Nanded News) रात्रीच्या वेळी खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांवर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *