Sanjay Raut

Lok Sabha : मावळात बापाला अन् बारामतीत पतीला फिरावं लागतंय…; संजय राऊतांची बोचरी टीका

257 0

पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज एकेकाळचे (Lok Sabha) आपले राजकीय सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या जनसंपर्क निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी ही टीका केली.

काय म्हणाले संजय राऊत?
“मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी 2019 च्या निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता आणि आज त्याच श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अजित पवार मावळला आले होते. इतकेच नाही तर मावळमध्ये श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार बारणे यांच्या रॅलीत सहभागी झाले होते. यामुळे मावळमध्ये बापाला आणि बारामतीमध्ये पतीला प्रचारात उतरावे लागते याचा अर्थ पराभव नक्की आहे, असे म्हणत अजित पवार यांना संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik Crime : विवाहितेची 2 चिमुकल्यांसह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Gujarat News : गुजरातमध्ये एनसीबीची मोठी कारवाई; 14 पाकिस्तानी ड्रग्स तस्करांना अटक

Yavatmal Accident : लग्नाच्या स्वागत समारंभावरून परतताना बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Helath Tips : उन्हाळ्यात ‘या’ 10 पेयांचे करा सेवन; आरोग्य राहील उत्तम

Hingoli Accident : हिंगोलीमध्ये 2 जिवलग मित्रांचा करुण अंत; काल रात्री नेमके काय घडले?

Raigad Lok Sabha: रायगडमध्ये मविआला मोठा धक्का! ‘या’ नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश

Nashik Loksabha : अध्यात्मिक गुरु होणार खासदार? नाशिकमध्ये ‘हे’ संत उतरणार लोकसभेच्या रिंगणात

Loksabha Election : भाजपने यंदाच्या निवडणुकीत ‘या’ 7 विद्यमान खासदारांचा केला पत्ता कट

Praniti Shinde : पुलवामा हल्ल्या संदर्भातील ‘ते’ वक्तव्य प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली दखल

Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; 6 जण गंभीर जखमी

Pune News : खबळजनक ! आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची अज्ञाताकडून चोरी

Madha Loksabha : शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला फडणवीसांच्या गळाला

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर

Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक

Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

Share This News

Related Post

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे निर्देश

Posted by - June 2, 2022 0
सध्या घडत असलेले सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, सोशल मीडिया आणि ऑनलाइनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणूकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच पोलिसांचं…

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! गजानन कीर्तिकर शिंदे गटात

Posted by - November 11, 2022 0
मुंबई: शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर अखेर शिंदे गटात दाखल होणार असून यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र पाहायला…

पुण्यासह “या” ठिकाणी सरकार सुरू करणार हेरिटेज वॉक – अजित पवार

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री…
Gadchiroli News Murder

Pune Crime : खळबळजनक ! नातेवाईकाच्या मुलीला अपशब्द वापरल्याने पुण्यात तरुणाची हत्या

Posted by - March 26, 2024 0
पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरूणाच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण…
Pune News

Pune News : रक्तबंबाळ होईपर्यंत शेतकऱ्याला मारहाण; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तुफान राडा

Posted by - June 22, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात (Pune News) तुफान हाणामारी झाली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *