Ajit pawar And Dhananjay Munde

Lok Sabha Election 2024 : अजितदादा आणि धनंजय मुंडेंना मोठा धक्का! ‘या’ जवळच्या व्यक्तीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोडली साथ

462 0

बीड : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024) 1 महिन्यावर येऊन ठेपली आहे. देशभरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून प्रत्येक पक्षाने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. एकीकडे पक्षातून उमेदवार कोणते द्यायचे यावर वाटाघाटी सुरू असताना आता महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीमधून धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांनीच त्यांची साथ सोडली. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

कोणी सोडली साथ?
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि धनंजय मुंडे यांचे निकटर्तीय बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच महायुतीला मोठा धक्का समजला जात आहे.

बजरंग सोनवणे यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून भाजपच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती.. गेल्या काही दिवसापासून बजरंग सोनवणे नाराज होते. आज त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बजरंग सोनवणे हे आज पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थिती शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Election 2024 : अखेर ! शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात महायुतीचा उमेदवार ठरला

Sunil Mane : सुनील माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश

Nitesh Karale Guruji : नितेश कराळे गुरुजी शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभेची निवडणूक लढवणार?

Nitin Gadkari : “… तर मी कधीच राजकारणात आलो नसतो”; नितीन गडकरींनी सांगितली ‘ती’ आठवण

Pune Crime News : पुण्यात छेडछाडीला वैतागून एका 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

Halasana : हलासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

RAVI RANA : “बच्चू कडू दुखावले गेल्याने मी त्यांची माफी मागतो. पण त्यांचीही काही विधानं …!” VIDEO

Posted by - October 31, 2022 0
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात टोकाचा वाद सुरु होता. त्यावर आता पडदा पडला…

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत ‘या’ बड्या नेत्याचे नाव , वाचा सविस्तर

Posted by - September 24, 2022 0
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षात अध्यक्ष निवडीसाठी २० वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडते…
Sharad Pawar

Sharad Pawar : ‘पक्षात खरंच निष्ठेला किंमत आहे का?’ कार्यकर्त्यांने थेट शरद पवारांना लिहिले पत्र

Posted by - April 11, 2024 0
जळगाव : महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण झाल्यात जमा आहे. पण नाराज असलेल्या उमेदवारांचा आता उद्रेक पाहण्यास मिळत आहे. रावेर लोकसभा…
Narendra Modi

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे सेवा पंधरवडा – धीरज घाटे

Posted by - September 15, 2023 0
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात सेवा…

कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभा सदस्यत्वाची घेतली शपथ

Posted by - March 9, 2023 0
मुंबई : कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभा सदस्यत्वाची घेतली शपथ घेतली. रवींद्र धंगेकर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *