विधानपरिषद निवडणूक, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा नेमका कुणाला पाठिंबा?

122 0

विधानपरिषद निवडणूक, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा नेमका कोणाला पाठिंबा?

मुंबई:विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असून 11 जागांसाठी 12 उमेदवार विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचे 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीने 3 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येक आमदाराला मोठा महत्त्व प्राप्त झाले.

भाजपकडे स्वतःचे 103 अपक्ष आणि इतर आठ असे 111 आमदार आहेत त्यामुळे 23 चा कोटा असल्याने 4आमदार सहजपणे निवडून आणणं भाजपला शक्य होणार आहे. पण पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाला चार मतांची गरज असल्याने लहान घटक पक्षातील नेत्यांच्या मताला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मताला मोठं महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे राजू पाटील नेमकं कोणाला मत देणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने राजू पाटील विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मतदान करतील यात शंका नाही.पण महायुतीतील कोणत्या उमेदवाराकडे राजू पाटील यांचा कौल असणार यावर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहे.

Share This News

Related Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा

Posted by - August 20, 2022 0
पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.पूजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा…

2G स्पेक्ट्रम घोटाळा खटल्यात विशेष सरकारी वकील ते भारताचे सरन्यायाधीश; कोण आहेत उदय लळीत

Posted by - August 4, 2022 0
नवी दिल्ली: न्‍यायमूर्ती लळीत हे देशाचे ४९ वे सरन्‍यायाधीश ठरतील. २६ ऑगस्‍ट रोजी एन. व्‍ही. रमणा सेवानिवृत्त होत आहे. सरन्‍यायाधीश…
Supriya Sule

शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी प्रकरणाची चौकशी करावी

Posted by - June 13, 2023 0
पुणे : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना भारत सरकारने काही विरोधी ट्वीटस् हटविण्यासाठी दबाव आणला होता. असा खुलासा ट्वीटरचे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात; थोड्याच वेळात होणार हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

Posted by - December 11, 2022 0
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री…
Shivsena MLA Disqualification

Shivsena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं; ‘या’ दिवशी पार पडणार अंतिम सुनावणी

Posted by - September 27, 2023 0
मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या (Shivsena MLA Disqualification) सुनावणीप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *