KCR

KCR : उद्या एकादशी अन् आज केसीआरच्या ताफ्याला धाराशिवात बोकडाच्या मटणाची पार्टी

533 0

सोलापूर : बीआरएस पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) हे आषाढी वारीनिमित्त दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पंढरपूरच्या दौऱ्यासाठी केसीआर (KCR) तेलंगणातून 600 गाड्यांचा ताफा सोबत घेऊन निघाले आहेत.

धाराशिव येथील मुरुम येथे केसीआर यांना आणि त्यांच्या पक्षाच्या नेतेमंडळींना खास मटणाचा बेत ठेवण्यात आलेला आहे. जवळपास दीड -हजार जणांसाठी खास बोकडाची व्यवस्था करण्यात आली असून, त्याचबरोबर चिकनची देखील सुविधा ठेवण्यात आली आहे.

Rajarshi Shahu Maharaj Jayanti : राजर्षी शाहू महाराजांच्या जंयतीनिमित्त मुस्लिम युवकाकडून “मोफत” रिक्षा सेवा; श्रीमंत शाहू छत्रपतींनी केलं कौतुक

के. चंद्रशेखर राव (KCR) उद्या आपल्या नेत्यांसह पांडुरंगाचं दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर तेथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. परंतु उद्या एकादशी असूनही आज त्यांनी मटणाचा बेत आखल्याने सामन्यात चर्चा झाल्याचं पाहायला मिळत आहे. बॅनरवर पांडूरंगाचे फोटो आणि पैशाच्या जोरावर ठिकठिकाणी मटणाचा बेत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट केलं आहे. पंढरीची वारी ही पवित्र आहे तिला अपवित्र करु नका, असं आवाहन मिटकरी यांनी केलं आहे.

Share This News

Related Post

” महिलेने उत्तेजित करणारे कपडे घातले होते…!” केरळ मधील कोर्टाने नोंदवलेले निरीक्षण चर्चेत , वाचा सविस्तर प्रकरण …

Posted by - August 17, 2022 0
केरळ : हे प्रकरण आहे केरळमधील कोझिकोड सत्र न्यायालयातील एका लैगिक छळ आरोपीच्या जमीन अर्ज सुनावणी दरम्यानचे … सिविक चंद्रन…

राणा दांपत्याच्या जामीनअर्जावर उद्या दुपारी 2.45 वाजता सुनावणी

Posted by - April 29, 2022 0
मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दांपत्याच्या जामिन याचिकेवर उद्या दुपारी पावणे तीन…

पतीने बोलावली कॉलगर्ल ; जी युवती आली ती नेमकी निघाली त्याचीच पत्नी ! मग प्रकरण मारामारी वरून पोहोचले थेट पोलिसांपर्यंत, घटना वाचून हैराण व्हाल

Posted by - January 23, 2023 0
उत्तराखंड : ही घटना आहे उत्तराखंड मधील काशीपुरा येथे घडलेली. तर झालं असं की, एका युवकांन एक कॉलगर्ल व्हाट्सअप वरून…
Mandovi Express

Mandovi Express : कोकण रेल्वे मार्गावर मांडवी एक्सप्रेसला आग

Posted by - November 1, 2023 0
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर मडगांव मांडवी एक्सप्रेसला (Mandovi Express) आग लागल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लांब…

राज्यात पाच दिवसांपासून अखंडित वीजपुरवठा ; महावितरणच्या प्रयत्नांना यश

Posted by - April 18, 2022 0
राज्यांत दिवसागणिक वाढत तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या वेगवान व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *