Karuna Munde

Karuna Munde : परळीमधून धनंजय मुंडेंविरुद्ध निवडणूक लढविणार; करुणा शर्मा-मुंडेंची मोठी घोषणा

410 0

बीड : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. यादरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करुणा शर्मा-मुंडे यांनी केली आहे. येणाऱ्या लोकसभेच्या 48 जागांवर आणि विधानसभेच्या 288 जागांवर त्यांच्या स्वराज्य शक्ती सेनेच्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बीड येथून प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जनस्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा धनंजय मुंडे यांनी बुधवारी धाराशिव येथे जाहीर केले होते. स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या वतीने राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता नवनवीन लोकांना राजकारणात संधी देण्यासाठी करुणा मुंडे-शर्मा या सध्या मराठवाडा दौरा करत आहेत. त्यामुळे आता परळी विधानसभा मतदारसंघात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा अशी लढत पाहावयास मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IPL 2024 : आयपीएल 2024 चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार पहिला सामना

Mumbai News : आझाद मैदान येथे आजपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे भव्य धरणे आंदोलन

Pankaja Munde : ‘तोपर्यंत फेटा बांधणार नाही’; जाहीर सभेत पंकजा मुंडेंनी केला निर्धार

Viral Video : चालकाला हार्ट अटॅक आल्याने बोलेरोने 8 जणांना चिरडलं

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; हिंदुजा रुग्णालयात दाखल

WPL 2024 : उद्यापासून रंगणार महिला प्रिमीयर लीगचा थरार

Lok Sabha Election 2024 : मविआचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ‘या’ दिवशी होणाऱ्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

Mohammed Shami : मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

PM Kisan : PM किसानचा 16 वा हफ्ता ‘या’ दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात

Sangli News : सांगली हादरलं ! 2 नातवांनी आईसह मिळून केली आजीची हत्या

Akola News : बहिणीसाठी कायपण ! परीक्षेला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला तोतया पोलीस; मात्र ‘ती’ चूक पडली महागात

Sharad Pawar : ‘शेवटचा डाव…’ जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Viral Video : नागपूरमधील माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

Resident Doctor : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप

Share This News

Related Post

मोठी बातमी ! राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर मंगळवारी होणार सुनावणी

Posted by - May 13, 2022 0
मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये घेण्याबाबत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर…

आता बास…! जशाचं तसं उत्तर देऊ, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता गप्प बसणारा नाही ! – संदीप खर्डेकर

Posted by - December 10, 2022 0
पुणे : पिंपरीमध्ये आज एका कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. महापुरुषांविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून समता…

ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले……

Posted by - July 31, 2022 0
मुंबई: पत्राचाळ जामीन घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं असून सलग 9 तासांच्या चौकशीनंतर संजय…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडींनी दिले पुन्हा सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत

Posted by - August 5, 2022 0
पुणे: माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी १० वर्षांनी पुणे महानगर पालिकेत दाखल झाले आहेत. आता नेहमी येत जाईन, अशी प्रतिक्रियाही…

मी पुन्हा आलो आणि सोबत एकनाथ शिंदे यांना घेऊन आलो; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला

Posted by - July 4, 2022 0
मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आजचा दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. बहुमत सिद्ध…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *