revanna

Karnataka Election Result 2024 : देशातील पहिला निकाल जाहीर; प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव

138 0

कर्नाटक : देशातील पहिला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कथित सेक्स स्कँडलमधील आरोपी असलेल्या जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव झाला आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांचा काँग्रेसच्या श्रेयस पटेल यांनी पराभव केला आहे. हासन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने 25 वर्षांनंतर विजय मिळवलेला आहे. हासन मतदार संघामध्ये वर्चस्व असलेल्या जेडीएससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कर्नाटक राज्यामधील जनता दल सेक्युलर पक्षाचे (JDS) हसन लोकसभा मतदरासंघाचे खासदार प्रज्वल रेवण्णा 2976 व्हिडीओ व्हायरल झाले होते. 2019 साली ते निवडणुकीसाठी उभे राहिले होते मात्र भाजपच्या मंजू ए यांचा पराभव करत विजय मिळवला होता. प्रज्वल रेवण्णा यांचा राजकीय वारसाही मोठा असून प्रज्वल रेवण्णा भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा पुतण्या देखील आहेत.

Share This News

Related Post

महत्वाची बातमी ! एकनाथ शिंदे गट आज दुपारी गोव्याकडे रवाना होणार ! काय आहे पुढील प्लॅन ?

Posted by - June 29, 2022 0
गुवाहाटी- शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट आज गुवाहाटी येथून आज दुपारी साडेतीन वाजता गोव्याच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती समोर आली…

तिरुपती बालाजी देवदर्शनासाठी गेलेल्या पुण्यातील दोन कुटुंबांचा भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू

Posted by - November 9, 2022 0
पुणे : तिरुपती बालाजीला देवदर्शनासाठी गेलेल्या दोन कुटुंबांचा कर्नाटक मधील दावणगिरी गावाजवळ भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता…

समीर भुजबळ यांनी घेतली नवाब मलिकांची भेट

Posted by - October 6, 2023 0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अध्यक्ष समीर भुजबळ हे  नवाब मलिक यांची भेट घेतली. नवाब मलिक यांच्या कुर्ला परिसरातील निवासस्थानी…
Mandap

भाजपच्या कार्यक्रमादरम्यान अचानक मंडप कोसळला; नितेश राणे थोडक्यात बचावले

Posted by - June 10, 2023 0
अमरावती : अमरावतीमध्ये (Amrawati) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भाजपच्या (BJP) कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप कोसळला आहे. मंडप…
Shivsena

Shivsena : शिवसेना कुणाची? ठरवण्यासाठी योग्य पुरावे सादर करा विधीमंडळ सचिवांची दोन्ही गटांना नोटीस

Posted by - October 9, 2023 0
मुंबई : शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं आहे. आता शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *