‘करारा जबाब मिलेगा’ ; राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेचा टिझर प्रदर्शित

283 0

ठाण्यात 12 एप्रिलला होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या सभेमधे राज ठाकरेंच्या भाषणावर राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिलं जाणार आहे.

मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत. या सर्व टीकांवर राज ठाकरे ठाण्याच्या सभेत उत्तर देणार आहे. या सर्व टीकांना राज ठाकरे करारा जवाब देणार असे म्हटले आहे.

गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याची कास धरल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच त्यांनी मशिदींवरील भोंग्याच्या विषयाला हात घातला. आता 12 तारखेच्या ठाण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Share This News

Related Post

Gadchiroli News

Gadchiroli News : महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; 5 जण बेपत्ता

Posted by - January 23, 2024 0
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून (Gadchiroli News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मिरची तोडणीसाठी मजुरांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने…
Exam

SSC HSC Exam Time Table : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! दहावी, बारावीच्या अंतिम परीक्षेचं वेळापत्र जाहीर

Posted by - November 1, 2023 0
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक (SSC…
Sharad Pawar

Sharad Pawar : अजितदादा गोविंदबागेत भेटायला का आले नाही? शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - November 14, 2023 0
पुणे : दिवाळी पाडवा निमित्त बारामती येथील गोविंदबागेत आयोजित केलेला भेटीगाठीचा कार्यक्रम संपला. दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad…

अब्दुल सत्तारांनी सोडले मौन; माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत आहेत; अब्दुल सत्तार यांच्या विधानाने राजकीय गोटात खळबळ

Posted by - December 31, 2022 0
मुंबई : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप विरोधकांकडून होत आहेत. दरम्यान, “माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *