Rajendra Patni

Rajendra Patni : कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

326 0

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कारंजाचे आमदार राजेंद्र सुखानंद पाटणी (Rajendra Patni) यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. मागच्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. राजेंद्र पाटणी हे भाजपचे आमदार होते. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. भाजपमध्ये येण्यापूर्वी ते शिवसेनेत कार्यरत होते.

राजेंद्र पाटणी यांचा राजकीय प्रवास
1997 ते 2003 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत शिवसेनेकडून प्रतिनिधित्व केले. 2004 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते कारंजातून विजयी झालेत. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला.यानंतर 2014 व 2019 मध्ये भाजपकडून ते कारंजा विधासभा निवडणुकीत विजयी झाले. 2024 मधील लोकसभा निवडणुकीआधी पाटणी यांच्या निधनामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jitendra Awhad : आमच्या पक्षानं ‘तुतारी’ हे चिन्ह मागितलंच नव्हतं; जितेंद्र आव्हाड यांचा धक्कादायक खुलासा

Solapur Crime : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Share This News

Related Post

murlidhar mohol

Murlidhar Mohol : प्रदूषणमुक्त हवेसाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार : मुरलीधर मोहोळ

Posted by - April 29, 2024 0
पुणे : पुणेकरांना प्रदूषणमुक्त, शुद्ध हवा मिळावी यासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची (नॅशनल क्लीन एअर प्रोगॅम) प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याची…
Manoj Jarange Patil

Manoj Jarange : …तर विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक लढवणार; मनोज जरांगे पाटलांची पुण्यात मोठी घोषणा

Posted by - May 31, 2024 0
पुणे : आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे पुण्याच्या शिवाजी नगर कोर्टात हजर झाले होते. 2013…
Sunil Mane

Sunil Mane : सुनील माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश

Posted by - March 20, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे.…

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दणका दिला- रामदास आठवले

Posted by - June 21, 2022 0
मुंबई – एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे.महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…
Ravikant Tupkar

Ravikant Tupkar : शिवसेना, राष्ट्रवादी पाठोपाठ स्वाभिमान शेतकरी संघटनेतही पडणार फूट? रविकांत तुपकर वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत

Posted by - August 4, 2023 0
बुलढाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उभी फूट पडल्याचे पहायला मिळते गेल्या काही दिवसा अगोदरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *