Jharkhand ED Raids

Jharkhand ED Raids : काँग्रेस नेत्याच्या अडचणीमध्ये वाढ ! नोकराच्या घरी आढळले ‘एवढ्या’ कोटींचे घबाड

372 0

रांची : ईडीने रांची झारखंडमधील अनेक ठिकाणी छापे (Jharkhand ED Raids) टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून ईडीनं मोठी रोकड जप्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रोकड 20 ते 30 कोटींच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.

याप्रकरणी ईडीनं अटकेची कारवाई करत झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांना ताब्यात घेतलं आहे. झारखंडमधील ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांच्या अंमबजावणीत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे. याचदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.

कोण आहे आलमगीर आलम?
आलम हे पाकूर विधानसभेचे चार वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत आणि सध्या ते राज्य सरकारमध्ये संसदीय कार्य आणि ग्रामविकास मंत्री आहेत. याआधी आलमगीर आलम 20 ऑक्टोबर 2006 ते 12 डिसेंबर 2009 पर्यंत झारखंड विधानसभेचे अध्यक्ष होते. राजकारणाचा वारसा घेत आलमगीर यांनी सरपंचपदाची निवडणूक जिंकून राजकारणात प्रवेश केला. 2000 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि तेव्हापासून ते 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Kangana Ranaut : ‘…तर मी बॉलिवूड सोडणार’, कंगना रणौतचे मोठे वक्तव्य

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभेमध्ये मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाच्या रमेश जाधवांनी घेतली माघार

Sangli Loksabha : बंडखोर विशाल पाटलांवर अजून कारवाई का केली नाही? काँग्रेसने केला ‘हा’ खुलासा

Maharashtra Weather Today : ऊन-पावसाचा खेळ सुरूच! एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पावसासोबत गारपिटीचा इशारा

Nashik News : सप्तश्रृंगी गडावरून उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून ‘एसएनडीटी‘ला 60 संगणक भेट

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात ‘या’ 11 ठिकाणी होणार हायहोल्टेज सामने

Share This News

Related Post

MAHARASHTRA POLITICS : “मनसेचं हेच पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवणार…!”, पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा

Posted by - December 23, 2022 0
नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपुरात दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या विस्तारासाठी स्थानिक नेत्यांशी करण्यासाठी आज राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत.…

“धनुष्यबाण हे शिवसेनेच चिन्ह आहे ,अशाप्रकारे एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणे योग्य नाही”… शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

Posted by - August 10, 2022 0
मुंबई : शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या वादंगावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केल आहे .…
Bhandara Murder

Bhandara Murder : हातपाय बांधलेल्या अवस्थेत धरणात सापडलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश

Posted by - December 4, 2023 0
भंडारा : काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यामध्ये (Bhandara Murder) एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. यामध्ये भंडारा येथील गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमध्ये…
Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांचा सोलापूर दौरा अचानक रद्द; ‘या’ कारणामुळे नातवासोबत तातडीनं मुंबईला झाले रवाना

Posted by - October 23, 2023 0
पुणे : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार होते. ते पंढरपुरात महाविकास आघाडीच्या बैठकीला…

अभिजीत बिचुकलेंची अजब गजब मागणी ; म्हणे, ” माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा…! ” कारण ,

Posted by - February 23, 2023 0
पुणे : सध्या अभिजीत बिचुकले हे कसबा विधानसभा पोट निवडणुकीचे उमेदवार आहेत. आपल्या अजब गजब वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहणारे अभिजीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *