विधानपरिषद निवडणूक: शेकापच्या जयंत पाटील यांचा दारुण पराभव

346 0

विधान परिषदेच्या 11 जगांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असुन मतमोजणी देखील संपन्न झाली असून या निवडणूकीत महाविकास आघाडीचे सर्व नऊच्या नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव, आणि मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला आहे.

या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा दारुण पराभव झाला असून त्यांना अवघी 12 मतं मिळाली आहेत.

Share This News

Related Post

ST-Bus

प्रवाशांची दिवाळी होणार गोड; हंगामी भाडेवाढ न करण्याचा महामंडळाचा निर्णय

Posted by - October 14, 2024 0
विजयादशमी अर्थात दसरा झाल्यानंतर वेध लागतात ते दिवाळीचे दिवाळीमध्ये दरवर्षी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ केली जाते.   यावर्षीही 25…
devendra-fadnavis

देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी शिष्टाई; महावितरणचा संप मागे

Posted by - January 4, 2023 0
महाराष्ट्र वीज उद्योगांच्या खाजगीकरण विरोधात बहात्तर तास संप करण्याचा निर्णय महावितरणच्या वतीने घेण्यात आला होता मात्र त्यावर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री तथा…
Rohit Pawar

Rohit Pawar : सरळसेवा भरतीसाठी One Time Registration पद्धत सुरु करा; रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Posted by - August 30, 2023 0
मुंबई : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची ‘एक परीक्षा एक कट ऑफ’ ही एकच आग्रही मागणी आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी…

शरद पवार महाविकास आघाडीच्या मोर्चात होणार सहभागी

Posted by - December 17, 2022 0
मुंबई: महापुरुषांच्या आव्हानाच्या निषेधार्थ आज मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून क्रुडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या…

विधानसभेआधीच घोषणांचा पाऊस; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले तब्बल इतके निर्णय

Posted by - September 30, 2024 0
राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्ष मोर्चेबधणी करताना पाहायला मिळत आहे. अशातच राज्यातील महायुती सरकार ॲक्शन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *