Shriram Patil

Shriram Patil : चर्चेतील चेहरा : श्रीराम पाटील

322 0

श्रीराम पाटील (Shriram Patil) हे जळगाव जिल्ह्यातील असून ते एक उद्योजक आहेत. अनेक वर्षांपासून जळगाव परिसरातील सामाजिक कार्यात ते अग्रेसर असून श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर करून शरद पवारांनी रावेर मतदारसंघात मराठा कार्ड खेळलं आहे. रावेर मतदारसंघात सर्वात जास्त मराठा समाजाचे मतदान आहे. श्री साईराम प्लास्टिक अँड इरिगेशन ही त्यांची कंपनी असून सिक या इलेक्ट्रिक टू वहिलरचे उत्पादक आहेत.

श्रीराम फाउंडेशनचे ते अध्यक्ष असून मराठा समाज भूषण, उद्योग भूषण हे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभेसाठीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता रावेरमध्ये श्रीराम पाटील यांच्याविरुद्ध भाजपच्या रक्षा खडसे असा सामना पाहायला मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pratik Patil : प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला; सांगलीत आघाडीचं गणित बिघडणार?

Raj Thackeray : भाजपला पाठिंबा जाहीर करताच राज ठाकरेंना बसला ‘हा’ मोठा धक्का

Nana Patole : धक्कादायक ! नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कारवाई होणार? ‘ते’ वक्तव्य भोवण्याची शक्यता

Posted by - April 19, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. यादरम्यान अजित पवारांचे (Ajit Pawar) टेन्शन वाढवणारी बातमी समोर…
Neelam Gorhe

Dr. Neelam Gorhe : 15 व्या अखिल भारतीय स्त्री साहित्य – कलासंमेलनाचे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उदघाटन

Posted by - March 15, 2024 0
पुणे : स्वानंद महिला संस्था श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 15 व्या…

विधानसभा निवडणूक निकाल 2023 : नागालँड आणि त्रिपुरामध्ये कमळ फुलले, मेघालयात तिरंगी लढत !

Posted by - March 2, 2023 0
मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये पुढील पाच वर्षे कोणाची सत्ता असेल, याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. नागालँड आणि त्रिपुरामध्ये भाजपने…

आता महानगरपालिकेचे महापौर देखील जनताच निवडणार ? वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - December 28, 2022 0
नागपूर : भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल यांनी महानगरपालिकेचे महापौर हे थेट जनतेमधून निवडावे आणि ही निवड पाच वर्षांसाठी असावी अशी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *