गुजरातमध्ये ‘आप’चा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला; पाहा कोण असेल ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

127 0

गुजरात: आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये आपला मुख्यमंत्री चेहरा जाहीर केला आहे. केजरीवाल यांनी इसुदान गढवी यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले आहे.

या घोषणेनंतर आपच्या गुजरातमधील प्रचाराला आता आणखी जोर येणार आहे. केजरीवाल यांनी लोकांना एसएमएस, व्हॉट्सअप, व्हॉइस मेल आणि ई-मेलद्वारे पक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. राज्यात पक्षाचा मुख्यमंत्री उमेदवार कोण असावा हे त्यांना कळवा असे आवाहन त्यातून करण्यात आले होते. त्यांनी लोकांना 3 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे मत देण्यास सांगितले होते. ज्याच्या आधारावर पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार 4 नोव्हेंबरला जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. आज त्यांनी उमेदवार जाहीर केला.

Share This News

Related Post

“पक्ष देईल तो आदेश पाळणारा मी कार्यकर्ता, मी अपक्ष निवडणूक… !” वाचा सविस्तर

Posted by - October 17, 2022 0
मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकी मधून भाजपने अखेर माघार घेतली. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर शरद पवार यांनी देखील अंधेरी पूर्व…

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे भवितव्य काय ? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष

Posted by - February 28, 2022 0
नवी दिल्ली- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार की आरक्षणाशिवाय याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे संपूर्ण…
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : मोदींच्या काळात 17 लाख हिंदू कुटुंबांनी भारताचं नागरिकत्व सोडलं; आंबेडकरांचा आरोप

Posted by - May 2, 2024 0
सोलापूर : मोदींच्या काळात तब्बल 17 लाख हिंदू कुटुंबांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशात जाऊन स्थायिक झाले आहेत. त्यांच्याकडे केलेल्या…

तिरुपती दर्शनानंतर पुण्यात आलेल्या वसंत मोरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…(व्हिडिओ)

Posted by - May 6, 2022 0
पुणे- तिरुपती दर्शन घेऊन पुण्यात परतलेले मनसेचे नेते वसंत मोरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण पक्ष पुण्यात होता. त्यामुळे…

‘नातवंड द्या नाहीतर पाच कोटी रुपये द्या…’मुलगा आणि सुनेविरोधात जोडप्याची न्यायालयात याचिका

Posted by - May 12, 2022 0
हरिद्वार- उत्तराखंडमधून एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. आजी-आजोबांचे आपल्या नातवंडांशी एक वेगळे नाते असते. वृद्धापकाळात नातवंडांसोबत वेळ घालवणे हाच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *