Voter ID

Voting ID : मतदान कार्ड नसेल तरीही मतदान करता येणार; ‘ही’ 12 ओळखपत्र धरणार ग्राह्य

390 0

मुंबई : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार कार्डाव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

‘ही’ 12 ओळखपत्र धरणार ग्राह्य
मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र याशिवाय या पुराव्यांमध्ये
पारपत्र (पासपोर्ट),
वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स),
केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र,
बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक,
पॅन कार्ड,
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड,
मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र,
निवृत्तीवेतनाची दस्तावेज,
संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र,
आधार कार्ड,
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र,
कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : नाना पटोलेंनंतर आता ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट

Accident Video : 4 सेकंद अन् 5 जणांचा खेळ खल्लास; भीषण अपघाताचा Video आला समोर

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्पा सेंटर’ च्या नावाखाली सेक्स रॅकेट; 3 मुलींची सुटका

Latur Accident : लातूरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Shriram Patil : चर्चेतील चेहरा : श्रीराम पाटील

Pratik Patil : प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला; सांगलीत आघाडीचं गणित बिघडणार?

Raj Thackeray : भाजपला पाठिंबा जाहीर करताच राज ठाकरेंना बसला ‘हा’ मोठा धक्का

Nana Patole : धक्कादायक ! नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

Share This News

Related Post

Balu-Dhanorkar

धानोरकरांची तीन दिवसात प्रकृती कशी बिघडली? डॉक्टर मित्राने सांगितले नेमके कारण

Posted by - May 31, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूरचे (Chnadrapur) काँग्रेस (Congress) खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या पार्थिवावर आज सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात…
Nana Patole And Balasaheb Thorat

नाना पटोलेंची खुर्ची जाणार… नवीन प्रदेशाध्यक्ष कोण?

Posted by - May 27, 2023 0
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) लवकरच मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नाना…

“…म्हणून आज दिवसभर सभागृहात गोंधळ घालण्यात आला…!” संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका,वाचा काय म्हणाले संजय राऊत…!

Posted by - December 22, 2022 0
नवी दिल्ली : आज दिवसभरात पाच वेळा हिवाळी अधिवेशनामध्ये व्यत्यय आला. आज पाच वेळा सभा तहकूब करावी लागली. हिवाळी अधिवेशनाचा…
KCC

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे ? त्याचा उपयोग काय?

Posted by - November 16, 2023 0
देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाच्या माध्यमातून सरकार अन्न पुरवठादारांना वर्षाला…
Solapur News

Solapur News : धनगर आरक्षणावरून कार्यकर्ते आक्रमक ! विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळला

Posted by - September 8, 2023 0
सोलापूर : सोलापुरमधून (Solapur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये धनगर आरक्षणाचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यानं मंत्री राधाकृष्ण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *