विधान परिषद निवडणूक: आतापर्यंत किती आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

389 0

मुंबई: महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या 11 जगांसाठी आज मतदान होत असून 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले असल्यानं मोठी चुरस निर्माण झाली असून महायुती व महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे 5 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर काँग्रेसचा 1 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा 1 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचा 1 उमेदवार रिंगणात आहे.

विधानपरिषेच्या निवडणुकीसाठी दुपारी 12 वाजेपर्यंत 223 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अद्याप 51 आमदारांचं मतदान बाकी आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे.

Share This News

Related Post

हिंदी भाषेच्या वादावरून संजय राऊत यांचे अमित शहांना आवाहन, ‘एक देश, एक भाषा’ करा’

Posted by - May 14, 2022 0
मुंबई- तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. पोनमुडी यांनी हिंदीबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्या वादात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत…
sunil-tatkare

Sunil Tatkare : ‘माझ्या विजयात काँग्रेसचाही वाटा’, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा

Posted by - June 14, 2024 0
रायगड : लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला महाराष्ट्रात 4 जागांपैकी फक्त एक जागा जिंकता आलेली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष…

‘धोका पत्करुन मी शस्त्रक्रिया केली’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसैनिकांना भावनिक साद

Posted by - April 30, 2022 0
मुंबई- तुमच्यासोबत फिरण्यासाठी धोका पत्करुन मी शस्त्रक्रिया केली. आता मी महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी…
Anil Parab

Anil Parab : पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल

Posted by - June 28, 2023 0
मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वांद्रे येथील शाखेचे पाडकाम कारवाईत मुंबई महापालिकेचे सहायक अभियंता अजय पाटील हे सहभागी होते.त्यामुळे…

बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे पुण्यात निधन

Posted by - May 13, 2022 0
पुणे- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी श्रीमती संजीवनी करंदीकर (वय ८४) यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. संजीवनी करंदीकर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *