Ajit Pawar And Sharad Pawar

NCP News : बैठकीपूर्वीच बहुमताचा आकडा आला समोर अजित पवारांना एवढ्या आमदारांचा पाठिंबा?

629 0

मुंबई : आज राष्ट्रवादीसाठी (NCP News) खूप महत्वाचा दिवस असणार आहे. आज राष्ट्रवादीच्या (NCP News) दोन्ही गटाची मुंबईत बैठक पार पडणार आहे. कोणत्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहणार यावरून संख्याबळाचं चित्र स्पष्ट होणार आहे. या बैठकीपूर्वीच बहुमताचा आकडा समोर आला आहे. अजित पवार यांना 44 आमदारांचा पाठिंबा असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar : अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बंडाचे याअगोदर ‘6’ वेळा केले होते प्रयत्न

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
अजित पवारांसोबत 44 आमदार असल्याचा दावा पटेल यांनी केला आहे. 44 आमदारांमध्ये विधानसभेचे 42 आणि विधान परिषदेचे 2 आमदार आहेत. या 44 आमदारांनी अजित पवार यांना प्रतिज्ञापत्र देऊन आपले समर्थन दिले आहे. शरद पवार यांना केवळ 11 आमदारांचा पाठिंबा आहे, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. मात्र जरी प्रफुल्ल पटेल यांच्याकडून असा दावा करण्यात आला असला तरी बहुमत नेमके कोणाच्या बाजूने आहे हे दुपारी पार पडणाऱ्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Share This News

Related Post

Bhimashankar Accident

Bhimashankar Accident : भीमाशंकर-कल्याण बसला गिरवली गावाजवळ अपघात; 5 जण जखमी

Posted by - July 13, 2023 0
पुणे : राज्यात अपघाताचे सत्र सध्या सुरूच आहे. आज सकाळी भीमाशंकर-कल्याण बसचा गिरवली गावाजवळ भीषण अपघात (Bhimashankar Accident) झाला. भीमाशंकरला…
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छ.संभाजीनगरमध्ये मध्यरात्री भरधाव कारचा थरार; जमावाने दगडफेक करत आरोपीला दिला चोप

Posted by - January 4, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये गांधीनगरात कारने वाहनांना उडवले आणि काही…

राहुल गांधींचा तो व्हिडिओ व्हायरल, राहुल गांधी विचारत आहेत ‘मुझे बोलना क्या है ?'(व्हिडिओ)

Posted by - May 7, 2022 0
नवी दिल्ली- अलीकडेच नेपाळमध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवरून भाजपने राहुल गांधींवर निशाणा साधला होता. आता आणखी एक व्हिडिओ शेअर करून…

#CRIME NEWS : झोपेतून उठवले म्हणून संतापलेल्या मुलाने जन्मदात्या आईलाच संपवले; पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Posted by - March 24, 2023 0
पिंपरी चिंचवड : कामावर जाण्यासाठी आईने मुलाला झोपेतून जागं करण्यासाठी आवाज दिले. पण गाढ झोपेत असलेल्या त्या मुलाला झोपेतून उठवण्याचा…

School Education Minister Deepak Kesarkar : येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन ! वाचा सविस्तर

Posted by - January 27, 2023 0
पुणे : येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *