विधानपरिषद निवडणुकीचा पूर्ण निकाल ; वाचा सविस्तर कुणाला किती मतं मिळाली?

584 0

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र होते.

या निवडणुकीत भाजपाचा अनपेक्षितरीत्या विजय झाला असून महाविकासआघाडी ला मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे भाजपाच्या प्रसाद लाड यांनी काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यावर मात करत तब्बल सहा मतांनी विजय मिळवला आहे.

विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते

भाजप उमेदवार

 

1) प्रवीण दरेकर-26

2) राम शिंदे- 26

3) श्रीकांत भारतीय-26

4) उमा खापरे -26

 

शिवसेना

1) सचिन अहिर-26

2) आमशा पाडवी- 26

काँग्रेस

1) चंद्रकांत हंडोरे – 22

2) भाई जगताप – 26

राष्ट्रवादी

 

1) रामराजे नाईक निंबाळकर- 26

2) एकनाथ खडसे- 27

Share This News

Related Post

“शरद पवार साहेब हे आरक्षण विरोधी; त्यांची भुमिका निषेधार्ह…!” – संभाजी ब्रिगेड

Posted by - December 30, 2022 0
पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही, म्हणून शरद पवार साहेबांची ही राजकीय चाल आहे. कारण शरद पवार साहेब…

पुणेकरांनो 31 डिसेंबरला सावधान ! विना परवाना मद्यप्राशन करताय ? राज्य उत्पादन शुल्क पथकाची असणार करडी नजर

Posted by - December 27, 2022 0
पुणे : 31 डिसेंबरसाठी पुणेकर जंगी प्लॅन करत आहेत. मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडतात, खानपान आणि मद्यप्राशन करून जर तुम्ही…

पुणे महानगपालिकेचं 8,592 कोटींचं अंदाजपत्रक सादर

Posted by - March 7, 2022 0
पुणे महानगपालिकेचं 8,592 कोटीचं अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केलं. यावेळी अंदाजपत्रकात पुणे शहरात नव्याने सहा उड्डाणपूल होणार…
Traffic News

Traffic News : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी; पुण्यात लांबच लांब रांगा

Posted by - July 19, 2023 0
पुणे : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आज पुन्हा एकदा वाहतूक कोंडी (Traffic News) झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुमारे 3 किलोमीटर लांबपर्यंत…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

Posted by - June 8, 2022 0
मुंबई- बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *