Eknath Shinde : ‘मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी’ मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत दिली कबुली

470 0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं महाअधिवेशन भरवण्यात आलं आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार भाषण केलं. याच अधिवेशनात काल (शुक्रवारी) खासदार श्रीकांत शिंदे यांनी भावनिक होत मुख्यमंत्र्यांबद्दल आठवण सांगितली होती. यावरून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलोय, अशी जाहीर कबुली सभेमध्ये दिली. या अधिवेशनाला शिवसेनेचे नेते, मंत्री, महिला आघाडी, युवा सेना सगळे उपस्थित होते.

नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मी मनमोकळेपणाने सर्व सोडले असते. मी कधीही कोणते पद मागितले नाही. काल श्रीकांतनी माझे डोळे उघडले. कारण मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलोय. ⁠मी जेव्हा घरी जायचो तेव्हा सगळे झोपलेले असायचे. पिता पुत्रांची भेट महिना महिना होत नव्हती. हे तो तुमच्या समोर बोलला. कारण तो तुम्हाला आपले कुटूंब समजतो. तो बोलला माझ्या बापाचा मला अभिमान आहे, मला पण त्याचा अभिमान आहे. आता तर काय वेळच नाही. कारण संपुर्ण महाराष्ट्र माझे कुटूंब आहे. माझे कुटूंब माझे घर असं माझं नाहीये. माझे कार्यकर्ते आणि राज्याची जनता माझे टॅानिक आहे. हीच लोकं माझे कवच कुंडले आहेत. मारने वाले से बडा बचानावाला होता है असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

सीएम म्हणजे कॉमन मॅन
राजा का बेटा राजा नही होगा. हे खरंय जो काम करेल तोच राजा होईल. मी पण असच भाषण ऐकायचो आणि आज मुख्यमंत्री झालो. पुढचा मुख्यमंत्री पण आपल्यातूनच झालेला मला अभिमान असेल. ते स्वतःला मालक आणि आपल्याला नोकर समजतात. मुगलांना संताजी धनाजी दिसायचे आता यांना आम्ही दिसतोय. आज मी 3 लाख कोटींची गुंतवणूक आणली. शेती आणि मातीशी माझी नाळ जुडलेली आहे. हेलिकॅाप्टरमधून जावून शेती करणारा पाहिजे की हेलिकॅाप्टर मधून फोटो काढणारा पाहिजे? माझ्या व्याखेत सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॅामन मॅन ही व्याख्या आहे असेदेखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात काँग्रेसचा पुन्हा धंगेकर पॅटर्न? ‘त्या’ पोस्टरची होतेय जोरदार चर्चा

Suhani Bhatnagar Death : ‘दंगल’ फेम ‘या’ अभिनेत्रीचे 19 व्या वर्षी निधन

Fire In Tarapur : भयंकर स्फोटानं तारापूर हादरलं ! एमआयडीसीतील में मोल्टास कारखान्याला भीषण आग

Pune Crime : पुणे पोलिसांकडून भाई, दादांचा होणार करेक्ट कार्यक्रम; अमितेश कुमार यांनी आखला ‘हा’ नवा प्लॅन

ISRO Naughty Boy INSAT-3DS : इस्रो आज रचणार इतिहास! अंतराळात पाठवणार ‘नॉटी बॉय’

Pune Manchar Accident : मंचर जवळ कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ प्रकरणात मोठी अपडेट; अखेर ‘त्या’ आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

Ahmednagar News : कुटुंब हळहळलं ! वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण सरावादरम्यान घडली दुर्दैवी घटना

Share This News

Related Post

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे लाईन प्रकल्प फास्ट ट्रॅकवर टाकावा ; खा. गिरीश बापट यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

Posted by - July 21, 2022 0
नवी दिल्ली : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे लाईन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लक्ष…
Ajit Pawar

Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच भुजबळांना मिळणार उमेदवारी

Posted by - April 1, 2024 0
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) दुसऱ्या सत्रातील निवडुकीसाठीच्या उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी महायुती आणि महाविकास…
Siddaramaiah

सिद्धरामय्या कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री; दुसऱ्यांदा घेतली शपथ

Posted by - May 20, 2023 0
कर्नाटक : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) काँग्रेसने (Congress) एकतर्फी विजय मिळवत भाजपला (BJP) धूळ चारली होती. यानंतर काँग्रेसमध्ये…
Breaking News

मोठी बातमी : महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार..! पोलिसांकडून अखेर परवानगी मिळाली

Posted by - December 16, 2022 0
मुंबई : शनिवारी मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सध्याच्या प्रमुख प्रश्ना बाबत विरोधी पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. परंतु हा विरोधी पक्षाचा…
Supriya Sule

Supriya Sule : राष्ट्रवादीमध्ये फूट नाही म्हणत सुप्रिया सुळे यांनी ‘त्या’ चर्चांना दिला पूर्ण विराम

Posted by - August 25, 2023 0
पुणे : अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *