Eknath Shinde

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे 16 आमदार पात्र – राहुल नार्वेकर

961 0

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल दिला. शिवसेना पक्षात 2022 मध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट व ठाकरे गट या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अध्यक्षांकडे अपात्रता नोटीस सादर केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेल्यानंतर न्यायालयानेही आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचं नमूद करत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

त्यानंतर यासंदर्भात राहुल नार्वेकरांसमोर सविस्तर सुनावणी झाल्यानंतर आज निकाल देण्यात आला. ज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मुळ शिवसेना असल्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला.या निकालानुसार एकनाथ शिंदे यांचे 16 आमदार पात्र ठरले आहेत. या पात्र आमदारांमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे चला पाहूया…

एकनाथ शिंदेंचे आमदार
एकनाथ शिंदे, चिमणराव पाटील, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव , संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, संजय रायमूळकर, रमेश बोरनारे, महेश शिंदे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या निकालाअगोदर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Case : निकालाला अवघे काही तास शिल्लक ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Pune News : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार

Charminar Express : चारमीनार एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले; 5 जण जखमी

Pune Accident : ‘त्या’ एका बाईकच्या नो एन्ट्रीमुळे निष्पाप तरुणाचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का ! वैद्यनाथ कारखान्याचा ‘या’ दिवशी होणार लिलाव

Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी ‘या’ 2 आमदारांची आमदारकी राहणार कायम

Share This News

Related Post

केतकीचा पाय आणखी खोलात ! 2020 चे अट्रोसिटी प्रकरणी केतकी रबाळे पोलिसांच्या ताब्यात

Posted by - May 19, 2022 0
नवी मुंबई- शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणी वाढत आहेत. आता अट्रोसिटीच्या गुन्ह्यासाठी तिला…
Satara Crime News

Satara Crime News : आयुष्याला वैतागून केला आयुष्याचा शेवट; 2 दिवसांनी मृतदेह मिळताच घरच्यांनी फोडला हंबरडा

Posted by - August 12, 2023 0
सातारा : सातारा (Satara Crime News) आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील नीरा नदीच्या सारोळा येथील पुलावरून उडी टाकून कराड (Satara Crime…
punit balan

Pune Loksabha : युवा उद्योजक पुनीत बालन यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…

राष्ट्रवादीचा पक्ष चिन्ह व नाव मिळवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे किती आहे संख्याबळ

Posted by - February 6, 2024 0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतलाय यामुळे शरद पवार…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात; थोड्याच वेळात होणार हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

Posted by - December 11, 2022 0
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *