Eknath Shinde

Eknath Shinde : शिंदेच्या शिवसेनेचे 8 शिलेदार जाहीर

453 0

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीचं (Shivsena) बिगुल वाजलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण अजूनही महायुतीमधून शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली नव्हती. अखेर आज शिंदेंच्या 8 शिलेदारांची यादी जाहीर झाली आहे. अखेरीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे जाणून घेऊया…

शिवसेना उमेदवारांची यादी
1) रामटेक – राजू पारवे
2) बुलढाणा – प्रतापराव जाधव
3) हिंगोली – हेमंत पाटील
4) कोल्हापूर – संजय मंडलिक
5) हातकंणगले – धैर्यशील माने
6) मावळ -श्रीरंग बारणे
7) शिर्डी – सदाशिव लोखंडे
8) दक्षिण-मध्य मुंबई – राहुल शेवाळे

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prakash Ambedkar : ‘अजून किती खोटं बोलणार’; प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

SPECIAL REPORT : राम सातपुते Vs प्रणिती शिंदे, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा महासंग्राम

Govinda : गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

IPL 2024 : RR Vs DC मध्ये कोणाचे पारडे आहे जड?

SBI चा ग्राहकांना मोठा झटका! डेबिट कार्ड संदर्भातील ‘हा’ नियम 1 एप्रिलपासून होणार लागू

Shivsena : अखेर एकनाथ शिंदेंच्या 11 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

SPECIAL REPORT: सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीत धुसफूस

Pune Koyta Gang : पुण्यातील येरवडा परिसरात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; घटना CCTV मध्ये कैद

Amravati News : महायुतीत फूट ! आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंचा विरोध झुगारून भाजपची नवनीत राणांना उमेदवारी

Punit Balan : उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना दिली भेट

Suraj Chavan : सूरज चव्हाण यांची मालमत्ता ईडीकडून जप्त

Sarvangasana : सर्वांगासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Supriya-Sule

” बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता,पण “;खा.सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारवर निशाणा,म्हणाल्या…

Posted by - July 10, 2022 0
पुणे: खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील प्रति पंढरपूर मंदिराला भेट देऊन आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी…

नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री

Posted by - March 18, 2022 0
ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार दणका मिळाला आहे. ईडीच्या ताब्यात असणाऱ्या…

National Herald case : सोनिया गांधी संविधानापेक्षा मोठ्या आहेत का ? काँग्रेस आंदोलनावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची टीका

Posted by - July 21, 2022 0
मुंबई : सध्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर ईडीची चौकशी सुरू आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची आज ईडीमार्फत…
eknath shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ निर्णय

Posted by - October 10, 2023 0
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *