Eknath Khadse

Eknath Khadse : भाजपमध्ये प्रवेश करताच खडसेंना मिळणार मोठं पद; खडसेंवर सोपवली जाणार ‘ही’ जबाबदारी

493 0

राज्याच्या राजकारणाला एक नवे वळण देणारी बातमी समोर आली आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजप मध्ये परतणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मागच्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. नुकतेच एकनाथ खडसे दिल्लीला जाऊन आले. तेव्हा त्यांनी अमित शहांशी भेट घेतली. त्यानंतर या चर्चांनी आणखी जोर धरला. एकनाथ खडसे यांच्या सुनबाई म्हणजेच रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे यांना सुनेच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे. एकनाथ खडसेंना हे मान्य नाही. त्यामुळेच ते भाजपमध्ये प्रवेश करण्याचा तयारीत आहेत.

एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश कधी होणार हे आजच निश्चित होणार आहे. भाजप पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत खडसे घर वापसी करतील. मात्र यानंतर त्यांच्यावर पक्षातर्फे कोणती जबाबदारी सोपवली जाणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यातच आता भाजपच्या पक्षांतर्गत चर्चांमधून एकनाथ खडसे यांना राज्यपाल पदाची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची, माहिती समोर येत आहे. खरंतर एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, अशी चर्चा सुरू होती. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार खडसेंची नियुक्ती राज्यपाल पदावर केली जाण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vasant More : आधी वंचित मध्ये पक्षप्रवेश आता अमोल मिटकरींशी भेट; वसंत मोरे यांच्या भेटीगाठी अजूनही सुरूच

Eknath Khadse : शरद पवारांना मोठा धक्का ! एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार

Weather Update : महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा बसणार फटका; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला हायअलर्ट

Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांची लोकसभेची उमेदवारी वंचित कडून रद्द

Pune Accident Video : पुण्यात भरधाव कारची दोघांना धडक ! CCTV फुटेज आलं समोर

Rajashree Patil : चर्चेतील चेहरा : राजश्री पाटील

Pimpari News : चिखलीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग

Solapur Accident : सोलापूरमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू

Shrikant Shinde : अखेर ! श्रीकांत शिंदेना उमेदवारी जाहीर; फडणवीसांनी केली घोषणा

Share This News

Related Post

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : महाराष्ट्राचे तुकडे होत असताना इथलं षंढ आणि नामर्द सरकार गप्प बसले, तुमच्यात दम असेल तर…! संजय राऊत यांची तोफ पुन्हा धडाडली

Posted by - December 7, 2022 0
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद मोठ्या प्रमाणावर चिघळला आहे. सर्वच पक्षाचे नेते संताप व्यक्त करत आहेत. संजय राऊत यांनी देखील…

Maharashtra Politics : OBC समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व कायम राहावे ,यासाठी आम्ही प्रयत्न केले…! – जयंत पाटील

Posted by - July 20, 2022 0
मुंबई : आज सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने राज्यातील स्थानिक…
Jayant Patil And Sharad Pawar

Maharashtra Politics : 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

Posted by - June 1, 2024 0
मुंबई : येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकांचे (Maharashtra Politics) निकाल जाहीर होणार आहेत. या अगोदर अनेक नेत्यांनी दावे – प्रतिदावे…

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा; स्वतः आव्हाडांनी ट्विट करून दिली माहिती

Posted by - November 14, 2022 0
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.…
subhash deshmukh

Loksabha Elections : माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 7, 2024 0
तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी सकाळी 8 वाजता बाहेर पडून आपल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *