DK Shivkumar

Rich MLA : देशातील श्रीमंत आमदारांची यादी जाहीर; डी. के शिवकुमार ठरले सर्वात श्रीमंत आमदार

928 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरातील सर्वात श्रीमंत आमदारांची (Rich MLA) यादी प्रसिद्ध झाली असून या यादीनुसार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार सर्वात श्रीमंत आमदार (Rich MLA) ठरले आहेत. नुकताच एडीआर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स अर्थात आणि नॅशनल इलेक्शन वॉचनं एनईडब्ल्यू देशभरातील चार हजारपेक्षा अधिक आमदारांच्या संपत्तीचं विश्लेषण करुन आपला अहवाल तयार केला. या अहवालानुसार सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत सर्वाधिक म्हणजे 12 आमदार हे एकट्या कर्नाटकातील आहेत.

Girish Chaudhary Bail : एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर

जगातील श्रीमंत आमदार (Rich MLA) खालीलप्रमाणे
डीके शिवकुमार कर्नाटक एकूण मालमत्ता : रु. 1,413 कोटी
केएच पुट्टास्वामी गौडा कर्नाटक एकूण मालमत्ता: रु. 1,267 कोटी
प्रियकृष्ण कर्नाटक – एकूण मालमत्ता: रु. 1,156 कोटी
एन चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेश एकूण मालमत्ता: 668 कोटी रुपये
जयंतीभाई सोमाभाई पटेल गुजरात – एकूण मालमत्ता: 661 कोटी रुपये
सुरेशा बीएस कर्नाटक – एकूण मालमत्ता: रु. 648 कोटी
वायएस जगन मोहन रेड्डी आंध्र प्रदेश एकूण मालमत्ता: रु 510 कोटी
पराग शहा महाराष्ट्र – एकूण मालमत्ता: रु 500 कोटी
टी.एस. बाबा अंबिकापूर, छत्तीसगड एकूण मालमत्ता : रु 500 कोटी
मंगलप्रभात लोढा महाराष्ट्र 2019 एकूण मालमत्ता: 441 कोटी रुपये

Kirit Somayya : CA ते राजकारणी कसा आहे किरीट सोमय्यांचा राजकीय प्रवास

‘हा’ देशातील सर्वात गरीब आमदार
28 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 4001 विद्यमान आमदारांचा समावेश असलेला हा अहवाल आहे. या अहवालानुसार, पश्चिम बंगालमधील सिंधू मतदारसंघातील निर्मल कुमार धारा हे सर्वात गरीब आमदार आहेत ज्यांची संपत्ती फक्त 1700 रुपये आहे. निर्मल कुमार हे भाजपचे आमदार आहेत. 2021 मध्ये ते टीएमसीच्या गढ सिंधू जागेवरून टीएमसी उमेदवार रुणू मेटे यांचा पराभव करून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Share This News

Related Post

दसऱ्याला कुलदेवीची अशी भरा ओटी ! योग्य पद्धत आणि धर्मीकी महत्व

Posted by - October 3, 2022 0
दसऱ्याच्या दिवशी कुलदेवीची ओटी भरण्याची प्रथा अनेक घरांमध्ये असतेच. देवीची ओटी भरत असताना काही महत्त्वाच्या बाबी नेहमी लक्षात ठेवाव्यात ज्यामुळे…
IND W vs BAN W

IND W vs BAN W: हरमनप्रीत कौरला संतप्तपणा नडला; ‘या’ दोन शिक्षानां सामोरे जावे लागणार

Posted by - July 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही बांगलादेश विरुद्धच्या सामन्यानंतर (IND W vs BAN…

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर घटनापिठासमोर होणाऱ्या सुनावणीबाबत अनिश्चितता; अद्याप कामकाजात समावेशच नाही

Posted by - August 24, 2022 0
नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली, यानंतर न्यायालयाने 5 न्यायाधिशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवलं 25 ऑगस्ट रोजी…

पुणे महापालिका स्थायीच्या अध्यक्षपदी पुन्हा हेमंत रासने, चौथ्यांदा झाली निवड

Posted by - March 4, 2022 0
पुणे – पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज महापालिकेत पार पडली. १० विरूद्ध ६ असा रासने यांनी राष्ट्रवादीचे उमदेवार…
Shinde Fadanvis

Cabinet Expansion News : शिवसेना-भाजपचा नवा मित्र कोण? राज्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता?

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला (Cabinet Expansion News) आज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *