“धनुष्यबाण हे शिवसेनेच चिन्ह आहे ,अशाप्रकारे एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणे योग्य नाही”… शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

237 0

मुंबई : शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या वादंगावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केल आहे . त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक सल्ला दिला आहे. यावेळी स्वतःचे उदाहरण त्यांनी दिले आहे . ते म्हणले कि , ” जेव्हा मी काँग्रेस मधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला . वेगळं चिन्ह घेतलं , मी काँग्रेस पक्षाचे चिन्ह मागितलं नाही. त्याच्यातून वादविवाद वाढवणे योग्य नाही . “

” धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह कशाप्रकारे काढून घेणे योग्य नाही. जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल , तर ते वेगळा पक्ष काढू शकतात . असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ”

दरम्यान शरद पवार यांच्या या सल्ल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की , जेव्हा शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात नव्हता . आज पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आहे . म्हणून एकनाथ शिंदे म्हणजेच शिवसेना कायदेशीर लढाई लढत आहे . असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल आहे.

 

Share This News

Related Post

राहुल गांधींचा तो व्हिडिओ व्हायरल, राहुल गांधी विचारत आहेत ‘मुझे बोलना क्या है ?'(व्हिडिओ)

Posted by - May 7, 2022 0
नवी दिल्ली- अलीकडेच नेपाळमध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवरून भाजपने राहुल गांधींवर निशाणा साधला होता. आता आणखी एक व्हिडिओ शेअर करून…

पुण्यासह राज्यात या आठवड्यात कसा असेल पाऊस ?

Posted by - July 24, 2022 0
महाराष्ट्रात जुलै अखेरपर्यंत मान्सून अंशतः सक्रिय होईल मात्र त्यात म्हणावा इतका जोर असणार नाही. पुण्यात पुढील काही दिवसांत हलक्या सरी…

अफजलखानाच्या कबरीजवळील ‘त्या’ तीन कबरी कुणाच्या ?

Posted by - November 13, 2022 0
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरी जवळ आणखी तीन कबरी आढळून आल्यानं खळबळ उडालीये. या तीन कबरी नेमक्या कुणाच्या आहेत,…
Congress

Loksabha Election : महाविकास आघाडी एकजूट करण्यासाठी काँग्रेसने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Posted by - March 5, 2024 0
मुंबई : लवकरच लोकसभा निवडणूका (Loksabha Election) जाहीर होऊ शकतात. निवडणूक आयोगाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अशात महाराष्ट्रात राजकीय…
Vaibhav Shinde

Pune Suicide News : धक्कादायक ! सुसाईड नोट मध्ये भावाकडे शेवटची इच्छा व्यक्त करीत पुण्यात पोलिसाची आत्महत्या

Posted by - July 7, 2023 0
पुणे : पो. अंमलदार श्री. वैभव शिंदे, (रा. लोहगाव,खेसे काॅलनी पुणे) यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरी आत्महत्या (Pune Suicide…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *