Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : फडणवीसांनी सांगितलं कारसेवेचा Photo दाखवण्याचं कारण; म्हणाले…

591 0

नागपूर : अयोध्येमध्ये बाबरीचा ढाचा पडला तेव्हा आपणही कारसेवेसाठी गेलो होतो, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, पण आता देवेंद्र फडणवीस यांनी 30 वर्षांपूर्वी कारसेवेसाठी अयोध्येला गेल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावेळच्या वर्तमानपत्रातचा फोटो फडणवीस यांनी शेअर केला आहे. यामध्ये नागपूरहून अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांमध्ये फडणवीस दिसत आहेत.

फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
कारसेवेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी मुर्खांना उत्तर देत नाही, त्यामुळे हे कुठलेही उत्तर नाही. मला नवभारत वृत्तपत्राने त्यावेळचा अंक पाठवला. एका फोटोग्राफरने हा फोटो काढला होता, तो त्यांनी पाठवला. मी त्यांचे आभार मानतो असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

‘त्यावेळची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीची आठवण मला पुन्हा झाली. त्या आनंदात मी ट्वीट केलं आहे, उत्तर देण्याच्या भानगडीतही मी पडत नाही. हे तेच लोक आहेत, ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व नाकारलं आहे, ज्या लोकांनी राम खरंच त्या ठिकाणी जन्माला आहे होते का, असा प्रश्न विचारला, त्यांना मी उत्तर देत नाही. मी माझ्या आनंदाकरता हा फोटो ट्वीट केला आहे,’ असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sridevi Prasanna : “दिल में बजी गिटार”; सई ताम्हणकर-सिद्धार्थ चांदेकर यांच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ सिनेमातील नवं गाणं रिलीज

Accident Video : घोडागाडी शर्यतीत ट्रॅकवर चारचाकी उलटली; अपघाताचा Video आला समोर

Viral Video : बैलगाडा स्पर्धेतील बैल उधळल्याने 4 जण जखमी

Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे

Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

Ram Mandir : 22 जानेवारीला तुमच्या घरी कशाप्रकारे कराल श्रीरामाची पूजा

Bus Accident : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात

Ram Mandir : कोण आहे कांबळे दाम्पत्य? ज्यांना महाराष्ट्रातून मिळाला रामलल्लांच्या महापुजेचा मान

Sharad Pawar : ‘…अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Kangana Ranaut : ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, कंगणा राणावतचे वक्तव्य

Share This News

Related Post

Congress

Congress : विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून ‘या’ 4 नेत्यांच्या नावाची चर्चा

Posted by - July 16, 2023 0
मुंबई : काँग्रेसच्या (Congress) गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या (Congress) दुसऱ्या फळीतील नेत्याची वर्णी…

“शरद पवार सगळ्या राजकारण्यांना गुण देतात मी देखील आज गुण घेतला” किरीट सोमय्यांनी केले शरद पवारांचे कौतुक !

Posted by - December 26, 2022 0
पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. पुण्याचे खासदार गिरीश…
Sanjay Raut

Lok Sabha : मावळात बापाला अन् बारामतीत पतीला फिरावं लागतंय…; संजय राऊतांची बोचरी टीका

Posted by - April 28, 2024 0
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज एकेकाळचे (Lok Sabha) आपले राजकीय सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर…

गुजरात विधानसभा निवडणूक: आतापर्यंतची काय आहे स्थिती

Posted by - December 8, 2022 0
गुजरात: संपूर्ण देशाचे लक्ष आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निकालाबाकडे लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं होम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *