Devendra Fadnavis : ‘समृद्धी’नंतर मराठवाड्याच्या समृद्धीचा महामार्ग; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

617 0

परभणी : परभणीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहिले आहेत. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जसा मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग झाला तसाच एक महामार्ग करणार असल्याचं फडणवीसांनी यावेळी जाहीर केले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग करण्यात येणार आहे. या महामार्गाचा फायदा मराठवाड्याला होणार असल्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं. या प्रकल्पामुळे मराठवाड्याचं भाग्य उजळेल असंही ते म्हणाले. परभणी शहरातले रस्ते खराब झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर खूप दूर उतरवण्यात आलं. खराब रस्ते दिसावेत म्हणून दूरचा प्रवास त्यांना करवून दिला.

मात्र तसं केलं नसतं तरी परभणीचे रस्ते तयार केले असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं परभणीवर प्रेम असून येत्या काळात परभणीचं चित्र बदलणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. परभणीमध्ये आता सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्यात येतील, असा शब्द फडणवीसांनी यावेळी परभणीकरांना दिला.

Share This News

Related Post

Vijay Shivtare

Vijay Shivtare : महायुतीला धक्का! विजय शिवतारे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम, म्हणाले..

Posted by - March 13, 2024 0
बारामती : बारामतीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला…

Deputy CM Manish Sisodia : उपमुख्यमंत्र्यांसह 13 जणांविरोधात लुकाऊट नोटीस जरी ; देश सोडण्यास मनाई

Posted by - August 21, 2022 0
दिल्ली : दिल्लीच्या नव्या एक्साईज धोरणाच्या संदर्भात CBI ने शुक्रवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी छापा टाकला . आज उपमुख्यमंत्री…

राज ठाकरे ‘या’ दिवशी करणार अयोध्या दौरा

Posted by - April 17, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर असून आज पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे…
JOBS

EMRS Recruitment 2023: शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘एवढ्या’ जागांसाठी होत आहे भरती; ‘या’ प्रकारे करा अर्ज

Posted by - June 7, 2023 0
पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये (Eklavya Model Residential School) मोठ्या प्रमाणात भरती (Recruitment)…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आजपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी होणार गाव / प्रभाग भेट

Posted by - February 5, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी गाव / प्रभाग भेटीचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत फेब्रुवारीच्या पहिल्या शनिवारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *