अडीच वर्षांत मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस एकमेव नेते – अजित पवार

212 0

मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आजचा दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. 

या अधिवेशनात 164 आमदारांचे बहुमत मिळवत शिंदे सरकारनं हा विश्वासदर्शक ठराव जिंकला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला संबोधित केलं त्यानंतर सभागृहात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस हे नशीबवान नेते असून अडीच वर्षांत मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस एकमेव नेते आहेत असं म्हणत पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

त्याचबरोबर एकनाथ यांच्यामध्ये पात्रता होती तर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना केवळ सार्वजनिक बांधकाम खातं का दिलं ? असा सवाल देखील पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

Share This News

Related Post

समीर वानखेडे यांना मोठा झटका, ठाण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून बार परवाना रद्द

Posted by - February 2, 2022 0
नवी मुंबई- एनसीबी मुंबईचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांना मोठा दणका मिळाला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्या नावावर असलेल्या…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : ‘जर जरांगे पाटलांनी जालन्यातून लोकसभा लढवली तर रावसाहेब दानवे..’ भाजपच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

Posted by - March 1, 2024 0
सोलापूर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला (Maharashtra Politics) आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा…

#Supreme Court : सत्ता संघर्षावर सुनावणी दरम्यान दोन्हीही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद; वाचा महत्त्वाचे मुद्दे

Posted by - February 14, 2023 0
नवी दिल्ली : आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे दोन्ही गटाच्या वकिलांकडून जबरदस्त युक्तिवाद केला जातो आहे…
Nagpur News

Nagpur News : मित्राला वाचवायला गेला अन् स्वत:चाच जीव गमावून बसला

Posted by - January 27, 2024 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आपल्या अल्पवयीन बहिणीने घरातून पळ काढल्याने डिप्रेशनमध्ये गेलेल्या…
Manoj Jarange

Manoj Jarange : ‘आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन…’; मनोज जरांगे यांनी केली मोठी घोषणा

Posted by - January 22, 2024 0
पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हजारो मराठ्यांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. शनिवारी अंतरवली सराटी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *