देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; संजय राऊत यांनी केलं ‘हे’ ट्विट

188 0

राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून याआधी 24 ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील राजकीय मतभेद विसरून फडणवीसांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ‘काळजी घ्या. आपल्या प्रकृतीस लवकरात लवकर आराम पडो! जय महाराष्ट्र!’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

 

Share This News

Related Post

dhananjay mahadik

Loksabha Elections : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 7, 2024 0
तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी सकाळी 8 वाजता बाहेर पडून आपल्या…

भाजपा आमदार गिरीश महाजन यांची सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार

Posted by - March 23, 2022 0
भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस  ठाण्यात लेखी तक्रार    दाखल…

उपयुक्त माहिती : मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही ? तुमच्या प्रत्येक सूचनांना करतात दुर्लक्षित ; मग हि माहिती वाचाच

Posted by - January 25, 2023 0
एकाग्रता आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अभ्यासापासून ऑफिसच्या कामापर्यंत सगळीकडे एकाग्रता खूप महत्त्वाची असते. हेच कारण आहे की लहानपणापासूनच वडील…

पंजाबमध्ये ‘आप’ चा विजय ऐतिहासिक – संजय राऊत

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर येऊ लागले असून पंजाब मध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत…
Ravindra Waikar

Loksabha Election : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Posted by - April 30, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र वायकर यांना उमेदवारी (Loksabha Election) जाहीर करण्यात आली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *