Devendra Fadnavis : महिला दिनी देवेंद्र फडणवीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

448 0

नागपूर : महिला दिनाच्या निमित्तानं आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक मोठी घोषणा केली. देवेंद्र फडणवीसांनी वडिलांच्या नावासोबत आईचंही नाव लावणार असल्याची घोषणा केली. महिला दिनाच्या निमित्त राज्य सरकारच्या वतीने नवीन महिला धोरण जाहीर केलं. पूर्वी मी माझं नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस सांगायचो आता माझं नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असं असेल. आईचं नाव देखील वडिलांच्या नावासोबत पाठीमागे लागणार आहे अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik News : घोटी-सिन्नर महामार्गावर कार आणि बाईकचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Congress Loksabha : काँग्रेसची लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Pune News : ‘बर्थ ऑफ अ मदर: रि-बर्थ ऑफ अ वुमन’ या पुस्तकाद्वारे इमोशनल हार्मनी प्रशिक्षक शलाका तांबे बनल्या लेखिका

Womens Day 2024 : जॅसिंथा कल्याण बनली पहिली महिला पीच क्युरेटर; कोण आहेत जॅसिंथा कल्याण?

Rohit Pawar : रोहित पवारांना मोठा धक्का ! कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीची जप्ती

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी दुर्घटना; विजेचा शॉक बसून 14 मुले जखमी

Kranti Redkar : अभिनेत्री क्रांती रेडकरला जीवे मारण्याची धमकी; स्क्रिनशॉट्स झाले व्हायरल

Narendra Modi : अशक्यप्राय परिवर्तन मोदींनी करुन दाखवलं : शंकर अभ्यंकर

Sudha Murty : सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; राष्ट्रपतींनी केली घोषणा

Hemangi Kavi : जागतिक महिला दिनानिमित्त हेमांगी कवीने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट

Buldhana Accident : वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Suicide News : महिला डॉक्टरने महिला दिनादिवशीच इंजेक्शन टोचून संपवले स्वतःचे आयुष्य; धक्कादायक कारण आले समोर

Kedar Shinde : बाईपण भारी देवा नंतर येतोय ‘आईपण भारी देवा’; केदार शिंदेकडून नव्या सिनेमाची घोषणा

Dolly Sohi : ‘हिटलर दीदी’ फेम अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या निमिताने जाणून घेऊया भारतातील शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांबद्दल

Women’s Day Special : आज महिला दिनाच्या निमित्त महिलांच्या अधिकारांबद्दल जाणून घेऊया

Virabhadrasana : वीरभद्रासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खर्गे नावाची चर्चा सुरू होताच पाटण्यात पोस्टरवॉर

Posted by - December 20, 2023 0
नवी दिल्ली: नुकतीच इंडिया आघाडीचे बैठक राजधानी नवी दिल्लीत संपन्न झाली सोनिया गांधी राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार ठाकरे…
Uddhav Thackeray

LokSabha : उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

Posted by - April 3, 2024 0
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha) उद्धव ठाकरे गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.यामध्ये कल्याण,जळगाव, पालघर, हातकणंगले या ठिकाणी…

मंगेशकर कुटुंबाने 12 कोटी जनतेचा अपमान केला – जितेंद्र आव्हाड

Posted by - April 25, 2022 0
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने यावर्षीपासून पुरस्कार देण्यास सुरुवात झाली असून पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी प्रदान…
Top News Marathi Logo

नक्की कोण कुणाचं ? शिंदे गटाच्या विरुद्ध फायली पुरवणारे भाजपचेचं लोक ? संजय राऊत यांचा गौप्यस्फोट ! वाचा काय म्हणाले संजय राऊत

Posted by - December 28, 2022 0
नागपूर : सध्याचं राजकारण हे खऱ्या अर्थाने नकारात्मक राजकारणाचा काळा चेहरा समोर आणणार ठरतं आहे. रोजच प्रत्येक पक्षाच्या नेत्यावर वेगवेगळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *