devendra-fadnavis

केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

543 0

आज देशाचा अर्थसंकल्प सादर झालाय. यावर उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ‘अमृतकालातील सर्वजनहिताय अर्थसंकल्प’, या संकल्पनेवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प आहे, अशी पहिली प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

माध्‍यमांशी बोलताना फडणवीस म्‍हणाले, विकसित भारताकडे जाणारा मार्ग यंदाच्‍या अर्थसंकल्पात आहे. या अर्थसंकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. यामधून राज्यांना पायाभूत गुंतवणूक करण्यास मदत मिळेल. तसेच पायाभूत सुविधाही मोठ्या प्रमाणात वाढतील, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Share This News

Related Post

Pritam Munde

Pritam Munde : ‘मला राजकारणातील पांढरी पेशी व्हायचंय’ प्रीतम मुंडेंचं वक्तव्य

Posted by - October 20, 2023 0
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमादरम्यान मला राजकारणातील तुरटी व्हायचंय, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता पंकजा…
Pune News

Pune News : ‘हर घर मोदी परिवार’ अभियानात भाजपच्या 10 हजार कार्यकर्त्यांचा सहभाग

Posted by - April 7, 2024 0
पुणे : भाजपच्या 44व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ‘हर घर मोदी परिवार’ या अभियानाअंतर्गत पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या…

#MUMBAI : चिकन पुलाव पडला चांगलाच महागात; पुलाव कच्चा होता म्हणून हॉटेल मालकाशी झाला वाद, मुंबईत तुफान राडा…

Posted by - March 22, 2023 0
मुंबई : मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमध्ये जेवणासाठी तीन मित्र गेले होते. यावेळी या मित्रांनी चिकन पुलाव मागवला…

मनातलं ओठावर आलंच! राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात आमच्या मनातील मुख्यमंत्री…

Posted by - April 23, 2023 0
शिर्डी: राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर मागील 9 महिन्यात राज्यात भाजपा आणि शिवसेना…

मोठी बातमी : भेकराईनगर परिसरातील नागरिकांचे चौकात रास्ता रोको आंदोलन; दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक संतप्त; परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Posted by - December 19, 2022 0
पुणे : अनेक दिवसांपासून भेकराईनगर परिसराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. याच्याच निषेधार्थ आज संतप्त स्थानिक नागरिकांनी भेकराईनगर येथे पुणे सासवड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *