दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ‘या’ प्रकरणी सीबीआय करणार चौकशी

1058 0

दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणाचा तपास आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात आता सीबीआय आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करणार आहे.

या अगोदर या मद्य घोटाळा प्करणी सीबीआयने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री व आप नेते मनीष सिसोदीया यांना 26 फेब्रुवारीला अटक केली आहे. त्यानंतर आाता याप्रकरणात सीबीआय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी करणार आहे. येत्या 16 तारखेला अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून चौकशीसाठी बोलावलं आहे

Share This News

Related Post

Congress

Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसने ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Posted by - June 5, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा (Maharashtra Politics) निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ही महायुतीवर भारी पडली आहे.…

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

Posted by - August 15, 2022 0
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी साडेसात वाजता लाल किल्ला नवी दिल्ली येथे ध्वजारोहण करण्यात आले आहे.…
Mira Road Murder Case

Mira Road Murder Case : विकृतीचा कळस ! मीरा रोड मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासा

Posted by - June 18, 2023 0
ठाणे : मीरारोडच्या सरस्वती वैद्य हत्याकांडाने (Mira Road Murder Case) संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. या प्रकरणात (Mira Road Murder…
Ajit Pawar

Ajit Pawar : आरक्षणाबाबत उद्या सर्वपक्षीय बैठक बोलवणार; अजित पवारांचे मोठे भाष्य

Posted by - September 10, 2023 0
पुणे : राज्यामध्ये मराठा समाजाचे आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. जालन्यात उपोषणकर्ते मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. याबाबत…

पाकिस्तानी नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल, वृद्धांना थप्पड तर नव्या पंतप्रधानांना शिवीगाळ

Posted by - April 13, 2022 0
इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये सत्ताबदल झाल्यापासून राजकारण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये नेत्यांमध्ये भांडण झाल्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *