Dasara Melava

Dasara Melava : एक पक्ष, एक नेता, एक मैदान..; ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टिझर प्रदर्शित

518 0

मुंबई : ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) शिवाजी पार्क मिळालं आहे. महापालिकेनं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शिवाजी पार्कच्या मैदानावर दावा करण्यात आला होता. मात्र ऐनवेळी शिवसेनेनं आपला अर्ज मागे घेतल्यानं महापालिकेनं उद्धव ठाकरे गटाला या मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचं एक टिझर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ज्यामध्ये एक पक्ष, एक नेता, एक विचार आणि एक मैदान शिवतीर्थ असं म्हटलं आहे. तसेच या टीझरमध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो असून, आदित्य ठाकरे यांच्या हतात बाळासाहेब ठाकरे हे तलवार देतानाचा फोटो दाखवण्यात आला आहे.

शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मोळावा होणार? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर दावा करण्यात आला होता. दोन्ही पक्षाकडून परवानगीसाठी महापालिकेला पत्र देण्यात आलं होतं. मात्र आता शिवसेनेकडून आपलं पत्र मागे घेण्यात आल्यानं महापालिकेनं शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी दिली आहे.

Share This News

Related Post

मंगेशकर कुटुंबाने 12 कोटी जनतेचा अपमान केला – जितेंद्र आव्हाड

Posted by - April 25, 2022 0
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने यावर्षीपासून पुरस्कार देण्यास सुरुवात झाली असून पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी प्रदान…
Chappal

चप्पल चोरली म्हणून पट्ठ्याने चक्क 3 जणांविरोधात दाखल केली तक्रार

Posted by - May 22, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये चप्पल चोरल्याच्या प्रकरणात तीन जणांविरोधात चोरीचा (theft) गुन्हा (Crime)…
Cyclone Michaung

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Posted by - December 5, 2023 0
नागपूर : बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उद्भवलेले चक्रीवादळ मिचॉन्ग (Cyclone Michaung) आज सकाळी 12 वाजण्यापूर्वी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या…
Abhishek Ghosalkar Firing

Abhishek Ghosalkar Firing : …तर वाचू शकला असता अभिषेक घोसाळकरांचा जीव; अगोदरच मिळाला होता धोक्याचा इशारा

Posted by - February 9, 2024 0
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची (Abhishek Ghosalkar Firing) काल रात्री दहीसरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात…

Ashutosh Gowariker : मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : आशुतोष गोवारीकर

Posted by - January 8, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : आपण जेंव्हा गुजराती आणि बंगाली चित्रपटांबद्दल बोलत असतो तेंव्हा तो (Ashutosh Gowariker) एका विशिष्ट राज्याचा असतो. मात्र,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *