विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ‘या’ दिवशी महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक

43 0

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सज्ज झाला असून भाजपाकडून नुकतीच 34 जणांची निवडणूक व्यवस्थापन समिती ही जाहीर करण्यात आली आहे.

दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक घेत काही सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर आता 18 सप्टेंबरला महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून या बैठकीमध्ये महायुतीत जागावाटप कसा असावा विधानसभेसाठी काय रणनीती असावी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणं गरजेचं; उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदेंचं उत्तर

Posted by - June 22, 2022 0
बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रिपदी नको त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ज्यांना मी नकोय, त्यांनी…

ठाकरे सरकारने अहंकारात शहाणपण गमावलं; आशिष शेलार यांचे टीकास्त्र (व्हिडिओ)

Posted by - January 28, 2022 0
मुंबई – विधीमंडळाने केलेले 12 भाजप आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने आज रद्द केले. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला जोरदार धक्का बसला…

कुख्यात गुंड गजा मारणे याच्याविरुद्ध गुन्हा; व्यावसायिकाचं अपहरण करून जिवे मारण्याची धमकी

Posted by - October 9, 2022 0
एक वर्षाच्या स्थानबद्धतेतून बाहेर सुटून बाहेर आल्यानंतर काही काळ होता शांत राहिलेला कुख्यात गुंड गजा मारणे आता पुन्हा एकदा त्याच्या…

पूजा खेडकरच्या वडिलांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणी पुणे पोलिसात तक्रार दाखल

Posted by - August 8, 2024 0
प्रशिक्षणार्थी वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर चे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात पुणे पोलिसात कामात अडथळा आणल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात…

‘मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार, पण…. ‘ उद्धव ठाकरे यांचे बंडखोरांना भावनिक आवाहन

Posted by - June 22, 2022 0
मुंबई- बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रिपदी नको त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ज्यांना मी नकोय,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *