Utkarsha Rupwate

Loksabha : शिर्डीत वंचितचा मविआला मोठा धक्का ! ‘या’ महिला नेत्याला उमेदवारी जाहीर

319 0

शिर्डी : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शिर्डी लोकसभा (Loksabha) मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशावेळी राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे हे उपस्थित होते.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात उत्कर्षा रूपवते वंचितकडून निवडणूक लढणार आहेत. यामुळे शिर्डी मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार आहे. शिर्डीत महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित अशी तिरंगी लढत रंगणार आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांना तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचितकडून उत्कर्षा रूपवते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिर्डीमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

Ravindra Dhangekar : मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार; धंगेकरांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी फोडली डरकाळी

Pune Firing : पुणे हादरलं ! पहाटेच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकात गोळीबार

Share This News

Related Post

चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

Posted by - March 1, 2023 0
पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षक, सहायक आणि सूक्ष्म निरीक्षकांना…

पाच पैकी तीन राज्यात सत्ता स्थापनेकडे भाजपाची वाटचाल, गोव्यात संघर्ष तर पंजाबमध्ये सफाया

Posted by - March 10, 2022 0
दिल्ली- उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकाल हाती येऊ लागले आहेत. 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4…
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : …तर आज संध्याकाळपासून पाणी पुन्हा बंद; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Posted by - November 1, 2023 0
जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न हा दिवसेंदिवस पेटत चालला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला चाळीस…

“या आरोपामुळे माझ्या परिवाराला अत्यंत वेदना झाल्या…!” गिरीश महाजन यांच्या आरोपानंतर एकनाथ खडसे त्यांचे कुटुंबीय भावनिक

Posted by - November 22, 2022 0
जळगाव : एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या…

आता पुढचा नंबर अनिल परब यांचा – किरीट सोमय्या (व्हिडीओ)

Posted by - April 1, 2022 0
पुणे- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला असून मुश्रीफांची बेनामी मालमत्ता जप्त करावी अशी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *