Congress

Congress : लोकसभेच्या तोंडावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

258 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने लोकसभेच्या तोंडावर तडकाफडकी राजीनामा दिला आहे. काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

News18

कोण आहे हा नेता?
काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ‘काँग्रेस पक्ष आज ज्या दिशाहीन मार्गाने पुढे जात आहे, त्याचं मला काही सोयरसुतक वाटत नाही. मी सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही, किंवा सकाळ संध्याकाळ देशाची संपत्ती निर्माण करणाऱ्यांना शिवीगाळ करू शकत नाही. म्हणूनच मी राजीनामा देत आहे. सर्व पदांवरून आणि काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून ‘असं गौरव वल्लभ यांनी म्हटलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha : अजितदादांची मोठी खेळी; अखेर ‘तो’ बडा नेता लागला हाती

Sanjay Nirupam : निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Purvottanasana : पूर्वोतानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलबाहेर; ‘टायगर इज बॅक’ चे झळकले फलक आणि स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती VIDEO

Posted by - December 28, 2022 0
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज अखेर जामीनावर सुटका झाली आहे. आर्थर रोड तुरुंगातूनअनिल देशमुख तब्बल 13 महिने…
Congress

Congress : नागपुरात काँग्रेसच्या बैठकीत नाना पटोलेंसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Posted by - October 12, 2023 0
नागपूर : काँग्रेसमध्यल्या (Congress) गटातटाचं राजकारण हे नेहमीच पाहायला मिळत असतं. अनेकदा काँग्रेसमधीलच काही गट एकमेकांचा विरोध करताना दिसत असतात.…
Narendra Modi

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेची जागा बदलली; आता ‘या’ ठिकाणी होणार सभा

Posted by - April 24, 2024 0
पुणे : पुण्यात 29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पुणे , शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी…

Uddhav Thackeray : इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर

Posted by - December 19, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला इंडिया आघाडीतील सर्वच प्रमुख घटक पक्षातील…

पुण्यात राज ठाकरेंची सभा होणार मात्र…; या 13 अटी पाळाव्या लागणार

Posted by - May 22, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पुन्हा एकदा अटींच्या कचाट्यात सापडली आहे. औरंगाबादनंतर उद्या पुण्यात होणाऱ्या सभेला जरी परवानगी मिळाली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *