Amit Shah

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा! लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार

665 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सीएए बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू केला जाईल, असे अमित शाह म्हणाले आहेत. एका कार्यक्रमा दरम्यान बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा केली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) नेमका काय आहे?
पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि अफगाणिस्तानमधून भारतात सुरु असलेली घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदासुद्धा याचाच भाग आहे. धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा 2019 मध्ये आहे. मात्र श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या कायद्याचा लाभ घेता येणार नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : ‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; ‘या’ 9 मागण्यांसाठी मनोज जरांगें यांनी पुन्हा सुरु केले उपोषण

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Share This News

Related Post

आई वडिलांच्या भेटीसाठी मुले आतुर; राणा दांपत्याची मुले दिल्लीला रवाना

Posted by - May 10, 2022 0
नागपूर- नवनीत राणा आणि रवी राणा यांची दोन मुले आईवडिलांपासून २१ दिवस दूर होते. राणा दांपत्याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत…

नितेश राणे यांना दिलासा, सिंधुदुर्ग न्यायालयाकडून राणे यांना जामीन मंजूर

Posted by - February 9, 2022 0
कणकवली- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेले भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने…
Uddhav Thackeray

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंना ‘ती’ चूक पडली महागात; नाहीतर आज झाले असते पुन्हा मुख्यमंत्री

Posted by - May 11, 2023 0
मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणारा राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने जाहीर केला आहे. हा निर्णय उद्धव ठाकरे…

#MAHARASHTRA POLITICS : उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल ; म्हणाले, “शिवसेना एकच दुसरी मी मानत नाही…!” वाचा सविस्तर

Posted by - February 8, 2023 0
मोठ्या संख्येने आलात त्यासाठी धन्यवाद. पत्रकार परिषद ही जनतेला माहिती देण्याचे माध्यम. गेली सहा महिने शिवसेनेचे काय होणार ? गद्दारांचे…
Maadhavi Latha

Maadhavi Latha : चर्चेतील चेहरा : माधवी लता

Posted by - April 8, 2024 0
देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून अनेक मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत यातीलच एक मतदारसंघ असणाऱ्या हैदराबाद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *