विधानपरिषद निवडणूक भाजपाचे डॉ. परिणय फुके विजयी

77 0

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडला असून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपाचे डॉ. परिणय फुके विजयी झाले आहेत

विजय उमेदवारांचा कोटा हा 23 मतांचा होता मात्र अतिरिक्त तीन मत घेत 26 मतांनी परिणय फुके विजयी झाले आहेत.

Share This News

Related Post

अखेर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा

Posted by - May 9, 2022 0
श्रीलंकेमध्ये आर्थिक संकट आणि निदर्शने सुरु असतानाच पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून श्रीलंकेत…

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर राज ठाकरेंचं पत्र ! “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा”, राज ठाकरेंनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा घेतला खरपूस समाचार

Posted by - December 7, 2022 0
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरे शैलीमध्ये खळखट्याक करणारे पत्र महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर लिहिले आहे. या पत्रामध्ये…

राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे, संजोग वाघेरे यांना डच्चू

Posted by - February 12, 2022 0
पिंपरी- पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. याच…

राज्यसभा निवडणूक; संजय राऊत आणि संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Posted by - May 26, 2022 0
मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत आणि पक्षाचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी…

व्यक्तिगत हेवे – दावे काढण्याच्या हेतूने, ‘माध्यमां समोर पक्षाचे जाहीर धिंडवडे काढणाऱ्यांवर’ काँग्रेस पक्षाध्यक्षांनी प्रथम कारवाई करावी – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

Posted by - January 18, 2023 0
पुणे : राज्यातील काही असंतुष्ट नेते, व्यक्तिगत राजकीय – अस्तित्वा साठी सत्यजित तांबे व मा हंडोरे प्रकरणीचे निमित्ताने व्यक्तिगत हेवे-दावे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *